Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

पालघर मध्ये राज्यमंत्री दर्जा शिष्टाचार पासून वंचित

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 25, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
पालघर मध्ये राज्यमंत्री दर्जा शिष्टाचार पासून वंचित
0
SHARES
770
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾विधान परिषदेच्या महिला उपसभापतींच्या बैठकीत राज्यमंत्री दर्जाच्या पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना बसवले कोपऱ्यात

व्यासपीठ बळकावण्याच्या नादात, शिवसेना नेत्याच्या उपस्थितीतच राज्यमंत्री दर्जाच्या अध्यक्षांना मिळतेय दुय्यम वागणूक

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

पालघर: आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर जिल्ह्यात राज्यमंत्री दर्जाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शिष्टाचारा पासून वंचित असल्याचे दिसून आले आहे. विधानपरिषद उपसभापती यांच्या पालघर येथील बैठकीत पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांना दुरवर कोपऱ्यात बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे आमदार मात्र नेहमी प्रमाणे व्यासपीठ बळकावताना दिसून आले. यामुळे पालघर आदिवासी जिल्ह्यात आदिवासी लोकप्रतिनिधी यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे.

पालघरच्या दौऱ्यावर असलेल्या विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पालघर मधील समस्यांचा आढावा घेत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांना दुय्यम वागणूक देत कोपऱ्यात बसवल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नंतर या बैठकीत शिष्टाचार नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण या पदाने महत्त्वाच्या या बैठकीत होत्या. मात्र राज्यमंत्री दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कडे दुर्लक्ष करत विधानपरिषद उपसभापती यांच्या एका बाजूला खासदार राजेंद्र गावीत व त्यांच्या बाजूला ठाण्याहुन येणारे आमदार व शिवसेना पालघर संपर्क प्रमुख रविंद्र फाटक तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी बसले होते. तसेच दुसऱ्या बाजूला पालघर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक व त्यानंतर दुरवर पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांना बसविण्यात आले होते. यामुळे विधान परिषदेच्या महिला उपसभापतींच्या बैठकीत राज्यमंत्री दर्जाच्या पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा दुर्लक्षितच दिसून आले असल्याने पालघर मधील आदिवासी लोकप्रतिनिधींना दुय्यम वागणूक दिल्याचे समोर आले आहे.

◾ पालघर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी यांना सुरूवाती पासूनच दुय्यम स्थान अधिकारी वर्गाकडून दिले गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लोकप्रतिनिधी यांना जुमानत नसल्याचे चित्र पालघर मध्ये दिसून येते. यातच विधानपरिषद उपसभापती यांच्या आजच्या बैठकीत पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे.

◾व्यासपीठ बळकावणार..

शिवसेनेची सत्ता जिल्हापरिषद व राज्यात असल्याने सद्या ठाण्याहून येणाऱ्या आमदारांनी व्यासपीठ बळकविण्याचा विडाच उचलला आहे. येथील लोकप्रतिनिधी देखील आपल्या पदाला न्याय देण्यासाठी परिपूर्ण नसल्याने सर्वांना ठाण्याचे उंबरठ्याव नतमस्तक व्हावे लागते. यातच आमदार रविंद्र फाटक हे शिवसेना पालघर संपर्क प्रमुख असल्याने आदिवासी जिल्ह्याच्या शासकीय बैठकीत व्यासपीठ बळकविताना ते नेहमीच दिसतात.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
रेल्वे लगत अनधिकृत बांधकामाला वेग

रेल्वे लगत अनधिकृत बांधकामाला वेग

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

■आदिवासींचा विकास खुंटतोय!

May 24, 2020
बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

November 15, 2020
हजारो टन रासायनिक गाळ जमीनीवर

हजारो टन रासायनिक गाळ जमीनीवर

May 5, 2026
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप मध्ये प्रवेश

March 7, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!