Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 8, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू
0
SHARES
192
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

दुचाकी घसरल्याने अपघात

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका उड्डाणकंटेनरच्यापूलाच्या सर्व्हिस रोडवर मिलन हॉटेल समोर रविवारी सकाळी दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शेवंती आरज (वय.४५) असे मयत महिलेचे नाव असून ती मनोर- विक्रमगड रस्त्यावरील नवी दापचरी गावची रहिवासी होती.

रविवारी सकाळी दापचरी गावातील संतोष आरज हातगाडीचा टायर दुरुस्ती करण्यासाठी दुचाकीवरून टेन नाक्यावर जात असताना अपघात झाला. मस्तान नाका येथील सर्व्हिस रोड वर मिलन हॉटेल समोर अवजड कंटेनरला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेल्या शेवंती आरज यांचा कंटेनरच्या टायर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

■भरधाव कार दुभाजकात उलटली, एक महिला जखमी

रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास महामार्गाच्या मुंबई मार्गिकेवर टेन नाका उड्डाणपूलाच्या उतारावर कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. अपघातात कार दुभाजकात उलटल्याने कार मधील एक महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी मनोरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
महामार्गावर कारचा अपघात,चार महिला गंभीर जखमी

महामार्गावर कारचा अपघात,चार महिला गंभीर जखमी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर मध्ये शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

बोईसर मध्ये शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

January 8, 2021
आंदोलना बाबत पंप्रधानाच ट्विट

आंदोलना बाबत पंप्रधानाच ट्विट

December 19, 2020
ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आक्रमक

ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आक्रमक

January 26, 2021
घाईगडबडीत जिल्हा मुख्यालयाचे आँनलाईन लोकार्पण

घाईगडबडीत जिल्हा मुख्यालयाचे आँनलाईन लोकार्पण

August 19, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.