Thursday, July 2, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

महामार्गावर कारचा अपघात,चार महिला गंभीर जखमी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 10, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
महामार्गावर कारचा अपघात,चार महिला गंभीर जखमी
0
SHARES
282
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: वार्ताहर

पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात मार्गिकेवर हालोली गावच्या हद्दीत मंगळवारी 10 आँगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कार भीषण अपघात झाला होता.कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह चार महिला प्रवाशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी मनोर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवर मंगळवारी दुपारी हालोली गावच्या हद्दीत मुंबईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कार क्रमांक एमएच 05 सीवी 3722 चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. अपघात ग्रस्त कार महामार्गावरून रस्त्याच्या कडेला 40 ते 50 फूट खाली जाऊन उलटली होती. अपघातात चालक मंगेश सूर्यवंशी आणि कार मधील चार प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी मनोरच्या आस्था हॉस्पिटल दाखल करण्यात आले होते.

◾जखमींची नावे

सरिता सूर्यवंशी (वय.43)प्रीती सूर्यवंशी (वय.23) दिशा सूर्यवंशी वय.16 नम्रता परदेशी (वय.38)

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
विराज प्रोफाइल मालकाला गुन्हे शाखेची मोकळीक

विराज प्रोफाइल मालकाला गुन्हे शाखेची मोकळीक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा मार्ग मोकळा

बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा मार्ग मोकळा

April 13, 2026
शुल्क भरले नसल्याने 10 वीचे परीक्षा प्रवेश पत्र नाकारले

शुल्क भरले नसल्याने 10 वीचे परीक्षा प्रवेश पत्र नाकारले

March 15, 2022
बावडा तलाव घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी धुतले हात

बावडा तलाव घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी धुतले हात

March 24, 2025
पालघर शहरात मुंबईतून कोरोना!

पालघर शहरात मुंबईतून कोरोना!

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.