Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

राज्य सरकारचा नवीन आदेश जारी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 25, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
राज्य सरकारचा नवीन आदेश जारी
0
SHARES
148
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ आता सर्वच जिल्हे तिसऱ्या स्तरात; राज्य सरकारने केले नियमांमध्ये बदल

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

राज्यामध्ये कोविड-१९ चा पॉजिटीव्ह दर कमी झाल्या नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारने अनलॉकचे नवीन आदेश जारी केले होते. त्यावेळी पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र त्या नंतर काही दिवसातच कोविड-१९ चा पॉजिटीव्ह दर व मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्यात जारी केलेल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे व महानगरपालिकांचा समावेश ३ ऱ्या स्तरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यातील सर्व जिल्हे आता राज्य सरकारचे पुढील आदेश येई पर्यंत ३ ऱ्या स्तरावरच असणार आहेत. राज्य सरकारने ५ स्तरामध्ये राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र आता ३ऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार असुन काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.  स्तर कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार आहे. सध्या आरटीपीसीआर व अन्य प्रकारच्या कोविड चाचण्यांचा वापर केला जात असून निर्बंध कमी किंवा वाढवण्यासाठी फक्त आरटीपीसीआर चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांना आधारभूत मानण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

■ *काय आहेत नवीन नियम*

३ ऱ्या स्तरात लागू होणारे सर्व नियमांच्या बरोबरच खालील दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देशन दिले आहेत.

◆ लसीकरणाची वेग वाढवणे व पात्र नागरिकांपैकी ७०% नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करणे.

◆ कोविड प्रसार रोखण्यासाठी टेस्ट- ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा अवलंब करावा.

◆ हवेतून पसरू शकणाऱ्या करोनाच्या विषाणूला टाळण्यासाठी आस्थापनांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे.

◆ सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात कराव्या.

◆ कोविड-१९ चे हे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.

◆ गर्दी करणे व गर्दी जमणारे कोणतेही कार्यक्रम व घटना टाळावी.

◆ कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात कोविड-१९ च प्रादुर्भाव आहे. अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पुरवठा विभागाचा मनोर मधील गोदामावर छापा, कारवाईत अवैध तांदूळ साठा जप्त

पुरवठा विभागाचा मनोर मधील गोदामावर छापा, कारवाईत अवैध तांदूळ साठा जप्त

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बेकायदेशीर मुरुम उत्खनावर कारवाई

बेकायदेशीर मुरुम उत्खनावर कारवाई

January 28, 2022
मुंबई व ठाणे क्षेत्रात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार

मुंबई व ठाणे क्षेत्रात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार

June 11, 2021
महामार्गावर धुळवड

महामार्गावर धुळवड

October 12, 2020
रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम

रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम

November 4, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.