Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

छुप्या सुरू असलेल्या सलून मध्ये चार बेशुद्ध !

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
छुप्या सुरू असलेल्या सलून मध्ये चार बेशुद्ध !
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ बोईसर ओस्तवाल येथील अल्युर सलाँन या सलून मधील घटना; शटर बंद करून सलून मध्ये जनरेटर सुरू केल्याने घडला प्रकार

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: करोनाच्या निर्बंधामुळे शासनाने कागदोपत्री जरी सलून दुकाने बंद ठेवली असली तरी बोईसर मध्ये शटर खालती करून छुप्या पध्दतीने सलून सुरू असल्याचे उघड झाले आहे. बोईसर ओस्तवाल येथील एका सलून छुप्या पध्दतीने शटर खाली करून सलून सुरू ठेवण्यात आले होते. यावेळी ओस्तवाल भागात विद्युतपुरवठा खंडित असल्याने सलून मालकांनी जनरेटर हे शटर बंद खोलीतच सुरू ठेवल्याचे श्वास गुदमरून सलून मालका सह कर्मचारी व ग्राहक असे चार लोक बेशुद्ध पडल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

बोईसर येथील ओस्तवाल भागात असलेल्या अल्युर सलाँन या सलून व स्प्रा सेंटर शुक्रवारी छुप्या पध्दतीने सुरू केल्याचे उघड झाले. याठिकाणी सलूनचे शटर बंद करून आत मध्ये जनरेटर सुरू करून सलून चालवले जात होते. ओस्तवाल भागातील विद्युतपुरवठा खंडित झाल्याने सलून मालकांनी शटरच्या मध्ये बंद खोलीतच जनरेटर सुरू केले. यावेळी एक महिला ग्राहक देखील याठिकाणी उपस्थित होती. याठिकाणी छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या सलून च्या बाहेर एक इसम कोणी येते का हे बघण्यासाठी ठेवला गेला होता. जनरेटर मधून निघणारा कार्बनडाय आँक्साईड मुळे श्वास गुदमरून गेल्याने सर्व बेशुद्ध झाले होते. सलून मध्ये बेशुद्ध पडलेल्या सलून मालक धनश्री संखे(35), युसुब शेख (25), योगिता वेलवणकर(23) व प्रभा (38) अशा तिन स्त्री व एका पुरूषांवर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

◾बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या सलून मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत बोईसर पोलिसांना विचारणा केली असता चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. संचारबंदी असताना सलून सुरू ठेवल्याने अशा प्रकारे नियम धुडकावून काम करणाऱ्या सलूनवर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

◾ बोईसर भागात बंद असलेल्या सलूनच्या शटर बाहेर एक इसम उभा राहत असून ग्राहक आल्यावर त्याला मध्ये पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. यातच काही बड्या सलून मध्ये मोबाईल वरून वेळ घेवून सलून मध्ये बोलवले जाते. बोईसर तारापूर रस्त्यावर असलेल्या अशाच एका मोठ्या सलून मध्ये देखील बंद शटर खाली सर्व सुरू असते. मात्र याठिकाणी प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचे अशा घटना घडल्यानंतर दिसून येते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
तारापुरच्या सँरेक्स कारखान्यात स्फोट!

तारापुरच्या सँरेक्स कारखान्यात स्फोट!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पालघरच्या लाचखोर शिक्षणाधिकारी लाच स्विकारताना ताब्यात

पालघरच्या लाचखोर शिक्षणाधिकारी लाच स्विकारताना ताब्यात

April 25, 2022
हजारो नागरीकांना परराज्यात पाठविणारा तहसीलदार सक्तीच्या रजेवर

हजारो नागरीकांना परराज्यात पाठविणारा तहसीलदार सक्तीच्या रजेवर

May 5, 2026
महसूल विभागाच्या पाठींब्याने सरकारी जागेवर अनधिकृत इमारती

महसूल विभागाच्या पाठींब्याने सरकारी जागेवर अनधिकृत इमारती

September 1, 2020
पालघर मध्ये मृतदेह बाईकवरून नेण्याची वेळ

पालघर मध्ये मृतदेह बाईकवरून नेण्याची वेळ

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!