Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

माजी आमदार पास्कल धनारे यांचे निधन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 12, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
माजी आमदार पास्कल धनारे यांचे निधन
0
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

पालघर: डहाणूचे माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांचे सोमवार 12 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता निधन झाले. ते 45 वर्षाचे होते. करोना संसर्गामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान  त्यांनी अखेरचा श्वास सोडला. तलासरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

प्रकृतीच्या तक्रारीवरुन  दहा दिवसांपूर्वी धनारे यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री त्यांची तब्येत बिघडली यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांची आज (सोमवार) सकाळी प्राणज्योत मालवली. पास्कल धनारे हे  2014 मध्ये डहाणू मतदारसंघातून भाजपमधून  आमदार म्हणून  निवडून आले. आमदार व  पालघर जिल्हाध्यक्ष ही दोन्ही पदे भुषवली.अत्यंत कठीण परिस्थितीत तलासरी सारख्या भागात भारतीय जनता पार्टीचे काम वाढवुन पार्टी पालघर जिल्ह्यात उभा करणारा नेता हरपला. त्यांच्या जाण्याने पार्टीचे व जिल्ह्याचे न भरून निघणारे असे नुकसान झाल्याची पदाधिकार्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक ; सर्वसमावेशक एसओपी तयार करणार

मोठी बातमी!१४ एप्रिल पासून पुढचे १५ दिवस संचारबंदी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

श्री सदस्यांनी राबविली स्वच्छता मोहीम बोईसर परिसर केला स्वच्छ

श्री सदस्यांनी राबविली स्वच्छता मोहीम बोईसर परिसर केला स्वच्छ

May 24, 2020
बोईसरमध्ये रोपटे वाटपचा निव्वळ देखावा

बोईसरमध्ये रोपटे वाटपचा निव्वळ देखावा

July 12, 2022
घराची भिंत कोसळून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

घराची भिंत कोसळून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

January 2, 2021
रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

December 4, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!