Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 17, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी; माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या संरक्षण दलातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींना ग्रामविकास आणि नगरविकास विभागामार्फत मालमत्ता करातून सूट देणारी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी परिणामकारकपणे करावी असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

या योजनेसंदर्भात आढावा घेण्यासाठी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी भुसे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने प्रभावीपणे करुन देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करावा. क्षेत्रियस्तरावर योजनेच्या अंमलबजावणीकरिता दोन्ही विभागांनी परिपत्रक तातडीने निर्गमित करावे. ग्रामविकास विभागामार्फत सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठवून योजनेचा लाभ देण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत देखील या योजनेचा आढावा घ्यावा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी देखील या योजनेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश भुसे यांनी दिले.

राज्यातील ग्रामस्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत ग्रामविकास विभागाने ऑगस्ट २०२०मध्ये तर नगरविकास विभागाने सप्टेंबर २०२० मध्ये निर्णय घेतला. या दोन्ही विभागांच्या आदेशांचे एकत्रिकरण करुन बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत नोव्हेंबर २०२० मध्ये स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
सचिन वाझे प्रकरणी अमृता फडणवीसांच ट्विट

सचिन वाझे प्रकरणी अमृता फडणवीसांच ट्विट

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

तारापुरात घातक रसायन सोडणे सुरूच

तारापुरात घातक रसायन सोडणे सुरूच

November 16, 2020
अनधिकृत वस्त्यांना सुविधांची खैरात

अनधिकृत वस्त्यांना सुविधांची खैरात

May 5, 2026
महामार्गावर धुळवड

महामार्गावर धुळवड

October 12, 2020
रहिवासी इमारतीत असलेल्या मुर्तीचींच पुजा करून साजरा केला आगळा वेगळा गणेशोत्सव

रहिवासी इमारतीत असलेल्या मुर्तीचींच पुजा करून साजरा केला आगळा वेगळा गणेशोत्सव

September 1, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!