Wednesday, June 10, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर साधला निशाणा

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 15, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर  साधला निशाणा
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ इतके गुन्हेगार एका जेल मध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत; निलेश राणेंच ट्विट

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : राष्ट्रवादीतील नेत्यावर बलात्काराचे आरोप तसेच नेत्यांच्या संबंधित लोकांना ड्रग्स प्रकरणी अटक यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सध्या भाजप नेते राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाणा साधताना दिसत आहेत. निलेश राणे यांनी देखील ट्विटर वरून राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे विरोधकांना पक्षावर टीका करण्याची आयती संधी राष्ट्रवादी नेत्यांनी दिली आहे. याच संधीचा फायदा उचलत माजी खासदार व भाजप नेते निलेश राणेंनी ट्विट केले आहे. काय चाललंय महाराष्ट्रात? असा सवाल उपस्थित करून इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत. अशी खोचक टीका केली आहे.

त्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ते वाट्टेल ते बोलतात आणि त्याच्यावर मी व्यक्त का व्हायचं, पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. असे प्रतिउत्तर दिले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसर चा युवतीचा नाशिकमध्ये खून

बोईसर चा युवतीचा नाशिकमध्ये खून

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

वसई तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप पंडित यांची बिनविरोध निवड

वसई तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप पंडित यांची बिनविरोध निवड

April 13, 2026
पालघरमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न

पालघरमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न

December 12, 2020
दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

■आदिवासींचा विकास खुंटतोय!

May 24, 2020
अखेर तारापूरच्या प्रदूषणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष

अखेर तारापूरच्या प्रदूषणाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.