Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

बोईसर चा युवतीचा नाशिकमध्ये खून

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 15, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
बोईसर चा युवतीचा नाशिकमध्ये खून
0
SHARES
205
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

पालघर: बोईसर कल्लाळे मान येथील मूळ रहिवासी असणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची नाशिक येथे गूढ रित्या हत्या झाल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी संशयित प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

नाशिक येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अर्चना सुरेश भोईर ही नासिक सीबीएस जवळील एका हॉटेल लॉजिंग मध्ये मृतावस्थेत सापडल्याचे आढळून आले. मंगळवारी रात्री होस्टेल मधून बेपत्ता झालेल्या या तरुणीचा संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी पोलिसांची संपर्क साधला. पोलीस व मुलीचे नातेवाईक त्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मृतावस्थेत असलेल्या तरुणीसोबत पालघर तालुक्यातील मासवण कोळीपाडा येथील एक २१ वर्षीय तरुण सोबत होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या युवतीचे तोंड दाबून खून केल्याचा संशय व्यक्त होत असून हे युगल हॉटेल मध्ये मुक्कामी आले असल्याची माहिती पुढे येत आहे.

शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचा मृतदेह मान या मूळगावी अंत्यविधीसाठी आणण्यात आला तर सोबतच्या तरुणाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बजाज हेल्थ केअर कारखान्याचे उत्पादन बंद करण्याचे आदेश

बजाज हेल्थ केअर कारखान्याचे उत्पादन बंद करण्याचे आदेश

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसरमध्ये गरोदर गाईची हत्या

बोईसरमध्ये गरोदर गाईची हत्या

November 16, 2021
30 लाख टन राखेची बेकायदा साठवणूक

30 लाख टन राखेची बेकायदा साठवणूक

July 6, 2021
वाड्यात स्मशान भुमीचा रस्त्यावरच कचरा भूमी

वाड्यात स्मशान भुमीचा रस्त्यावरच कचरा भूमी

July 6, 2021
नाशिममध्ये ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिममध्ये ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू

April 21, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.