Wednesday, June 10, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

राफेल कंपनीच्या मालकाचं निधन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 8, 2021
in ताज्या बातम्या, देश, विदेश
0
राफेल कंपनीच्या मालकाचं निधन
0
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण, प्रतिनिधी

राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉ यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन हेलिकॉप्टर अपघातात झाले असल्याचे समोर आले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी दसॉ याना श्रद्धांजली वाहिली.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

फ्रान्स मधील सर्वात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत ओलिवियर दसॉ यांचे नाव होते. त्यायाच बरोबर ते फ्रान्स च्या संसदेचे सदस्य देखील होते. ओलिवियर दसॉ हे रविवारी आपल्या खासगी हेलिकॉप्टर मधून जात असताना त्यांचा नॉर्मडी परिसरा जवळ अपघात झाल्याने त्यांना मृत्यू झाला. हा अपघात भारतीय वेळ नुसार रात्री १०:३० च्या सुमारास झाला. दसॉ यांच्या मृत्यूची बातमी समजताच फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी ट्विटरवरून दसॉ याना श्रद्धांजली वाहिली. दसॉ यांच्या हेलिकॉप्टरमध्ये विमान चालक व दसॉ हे दोघेच होते. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या विमान चालकाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
राज्यात गैरप्रकार केलेल्या ३४७ रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द ;अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम

राज्यात गैरप्रकार केलेल्या ३४७ रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द ;अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पत्रकारांच्या सतर्कतेमुळे गांजा विकणारा पोलिसांच्या ताब्यात

पत्रकारांच्या सतर्कतेमुळे गांजा विकणारा पोलिसांच्या ताब्यात

April 22, 2022
राज्यात दरदिवशी ३ हजार मे.टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट

राज्यात दरदिवशी ३ हजार मे.टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट

June 24, 2021
पुरवठा विभागाचा मनोर मधील गोदामावर छापा, कारवाईत अवैध तांदूळ साठा जप्त

पुरवठा विभागाचा मनोर मधील गोदामावर छापा, कारवाईत अवैध तांदूळ साठा जप्त

June 26, 2021
जानेवारीत सगळ्यांसाठीच लोकल सेवा सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार

जानेवारीत सगळ्यांसाठीच लोकल सेवा सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार

December 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.