Monday, June 23, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 3, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण, प्रतिनिधी

मुंबई : आर्णी (जि.यवतमाळ)नगरपरिषदेमध्ये मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आठ दिवसाच्या आत पूर्ण करुन चौकशीत आढळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करु असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

हे पण वाचा

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात

घिवली गावाचा सरपंच बनावट…

सदस्य डॉ.संदीप धुर्वे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्णीचे तहसिलदार यांनी तांत्रिक सल्लागाराची मदत घेऊन चौकशी पूर्ण करण्याचे व अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे. या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी केली जाईल असेही शिंदे यांनी सांगितले.

आजच शेअर करा

Related Posts

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात
जिल्हा

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात

June 17, 2025
घिवली गावाचा सरपंच बनावट…
जिल्हा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

May 5, 2025
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
जिल्हा

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
जिल्हा

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
Next Post
आदिवासी शेतकरी मोगरा लागवडीकडे

आदिवासी शेतकरी मोगरा लागवडीकडे

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

आरती ड्रग्स कारखान्यात स्फोट

आरती ड्रग्स कारखान्यात स्फोट

November 5, 2020
पालघर मध्ये अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

पालघर मध्ये अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

September 23, 2020
पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची वाड्यातून तडकाफडकी बदली

पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची वाड्यातून तडकाफडकी बदली

October 29, 2021
प्रदुषणकारी कारखान्यांनी घेतला माशांचा जीव

प्रदुषणकारी कारखान्यांनी घेतला माशांचा जीव

May 26, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात
  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!