Thursday, August 13, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

२६ जानेवारीला शेतकऱ्यांना दिल्ली पोलीस थांबवणार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 18, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
२६ जानेवारीला शेतकऱ्यांना दिल्ली पोलीस थांबवणार
0
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेड करणार शेतकऱ्यांचे म्हणणे; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असून दिल्ली पोलिसांनी याबाबत निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. हे आंदोनल २ महिन्यांपेक्षाही जास्त दिवस सुरू असूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या मतावर ठाम असून तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या २६ जानेवारीला देखील आंदोलन सूरु राहील मात्र ते वेगळ्या पद्धतीने सुरू राहील असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी देखील आंदोल सुरूच राहील असे रविवारी शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलं. दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टर परेड करण्यात येईल व हे परडे अतिशय शांततेत पार पाडण्यात येईल. असे सिंधु बॉर्डर वर आंदोलनास्थळी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत संघटना प्रमुख योगेंद्र यादव यांनी सांगितले आहे.

मात्र शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यास किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यास मनाई करावी अशी याचिका केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांमार्फत दाखल केली आहे. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यामुळे पोलिसांनी याबाबत निर्णय घ्यावा अस सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
विक्रमगड आमदारांना धोका नेमका कोणापासून

विक्रमगड आमदारांना धोका नेमका कोणापासून

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पालघर मध्ये भारत बंदला समिश्र प्रतिसाद

पालघर मध्ये भारत बंदला समिश्र प्रतिसाद

April 13, 2026
विराज प्रोफाइल मालकाला गुन्हे शाखेची मोकळीक

विराज प्रोफाइल मालकाला गुन्हे शाखेची मोकळीक

August 13, 2021
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात

January 6, 2021
पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

पास्थळ मध्ये अनधिकृत बांधकामात तेजीत!

January 30, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.