Wednesday, May 27, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

पालघर जिल्ह्यात लागोपाठ हत्या सत्र

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 11, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
पालघर जिल्ह्यात लागोपाठ हत्या सत्र
0
SHARES
207
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

पालघर: पालघर ग्रामीण जिल्ह्यात हत्यांचे सत्र लागोपाठ सुरूच आहे. गेल्या चार दिवसात लागोपाठ चार हत्या झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरत आहे. यामध्ये भारतीय नौसैनिक हत्याकांड ही थरकाप उडवणारी घटना होती. सैनिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याने हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पाच जानेवारी रोजी सुरजकुमार दुबे या नौसैनिकाला तलासरी तालुक्यातील वेवजी वैजलपाडा गाव हद्दीतील डोंगराळ जंगलात आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले.उपचारार्थ नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.ही घटना अमानवीय कृत्य करणारी होती.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली.या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता सुरजकुमार वापरत असलेल्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकाच्या व्यतिरिक्त एक भ्रमणध्वनी क्रमांक आढळून आला ज्याची माहिती त्याच्या घरच्यांना नव्हती.या क्रमांकातून त्याने शेयर बाजाराचे व्यवहार केल्याचे समोर आले.तसेच आपल्या सहकारी व इतरांकडून त्याने हात उसने पैसे घेतल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.या प्रकरणात घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून जिल्हा पोलिसांनी शंभर अधिकारी-कर्मचारी यांची विविध पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच वाडा पोलीस ठाणे हद्दीतील तुंबडेपाडा या गावात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली.वाडा उमरोठे येथील राहणारा करण रेंजड या विवाहित पुरुषाचे एका अन्य महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातून त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. करणच्या डोक्यावर हत्याराने वार करून त्याला जीवे ठार केल्याने खून केल्याचा गुन्हा वाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.याप्रकरणीही पोलिसांचा तपास सुरू आहे.

रविवारी संध्याकाळी अनैतिक संबंधातून पतीने आपल्या पत्नीला व तिच्या प्रियकराची डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून दोघांचीही हत्या केल्याचे सफाळे येथे उघड झाले आहे.मनोर तर्फे दहिसर गावातील पांडू बाळकृष्ण श्रावणे व ठाकूर पाडा येथील संगीता दिलीप ठाकरे या विवाहितेचे प्रेम संबंध होते.हे दोन्ही मयत एकमेकांचे नातेवाईक होते. ठाकुरपाडा येथील राहत्या घरात संगीता व तिच्या प्रियकराला आरोपी पती दिलीप तानाजी ठाकरे याने दोघांनाही संबंध करताना रंगेहाथ पकडल्यानंतर रागाच्या भरात घरात असलेल्या कुऱ्हाडीचा दांड्याने संगीता व पांडू या दोघांच्याही डोक्यात घाव घालून दोघांनाही जागीच ठार केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी दिलीप ठाकरे याला सफाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस पुढील तपास करीत आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
75 लाखाची नळपाणी योजनेनंतर देखील वेहेलपाडा तहानलेलाच

75 लाखाची नळपाणी योजनेनंतर देखील वेहेलपाडा तहानलेलाच

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

नारायण राणेंचे जुने ट्विट व्हायरल; फडणविसांवर केले आरोप

नारायण राणेंचे जुने ट्विट व्हायरल; फडणविसांवर केले आरोप

October 22, 2020
चर्चेच्या ९ फेऱ्या होऊन देखील तोडगा नाही

चर्चेच्या ९ फेऱ्या होऊन देखील तोडगा नाही

January 17, 2021
मोहाच्या फुलाने रोजगारांची निर्मिती

मोहाच्या फुलाने रोजगारांची निर्मिती

April 13, 2026
ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभाराबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न

ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभाराबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न

November 30, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.