Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

लहानग्यांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर चा डोस

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 3, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
लहानग्यांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर चा डोस
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■यवतमाळ मध्ये १२ लहानग्यांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझरचा डोस; लहानग्यांच्या प्रकृतीत बिघाड

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

यवतमाळ जिल्ह्यात १२ लहान मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर चा डोस दिला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिओ ऐवजी सॅनिटायझरचा डोस दिल्याने त्या १२ लहान मुलांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याचे समजल्यावर रुग्णाला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिओ लसीकरण मोहिमे दरम्यान लहान मुलांना पोलिओ डोस ऐवजी चक्क सॅनिटायझरचा डोस दिला आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोपरी येथे हा प्रकार उघडकीस आला. सॅनिटायझरचा डोस दिल्याने लहान मुलांची प्रकृती बिघडली. १२ लहान मुलांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्यांना  रविवारी रात्री यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने या लहानग्यांच्या प्रकृती स्थिर असुन योग्य उपचारामुळे कोणाच्याही प्रकृतीत अधिक बिघाड झाला नाही. मुलांना डोस देत असताना लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते. असे लहान मुलांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
आंदोलना बाबत पवार यांची प्रतिक्रिया

आंदोलना बाबत पवार यांची प्रतिक्रिया

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या सुर्वे चषकांची बनावट परवानगी

शिवसेनेच्या सुर्वे चषकांची बनावट परवानगी

March 11, 2022
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

January 28, 2025
शासन बदललं  प्रशासन बदला..

विधानपरिषदेच्या जागेसाठी कुणबी समाजाचा एल्गार

June 9, 2020
पत्रकार घडविण्याचा पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचा विडा

पत्रकार घडविण्याचा पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचा विडा

January 11, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.