Thursday, April 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

आंदोलना बाबत पवार यांची प्रतिक्रिया

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 4, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
आंदोलना बाबत पवार यांची प्रतिक्रिया
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ देशाच्या सरकारने शांत राहणे आणि देशातीलस समस्या मात्र बाहेर गेली हे योग्य नाही; शरद पवार

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जवळपास ११ बैठकी होऊन देखीलही अद्याप तोडगा निघाला नसल्याने आता शेतकऱ्यांचे आक्रमक रूप पहायला मिळत आहे. शेतकरी व पोलीस यांच्यातील हिंसाचारामुळे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. एकीकडे काही जण सरकारचे समर्थम करीत आहेत तर दुसरीकडे तोडगा न निघाल्याने हॉलिवूड व बॉलिवूडचे काही सेलिब्रेटी शेतकऱ्यांचे समर्थन करीत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपले मत मांडले आहे.

आतापर्यंत शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल. दिल्लीत मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलन इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही ही खेदाची बाब
आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान २० ते ३० किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही हे खेदाची बाब आहे. आज जे शांततेत आंदोलन आहे ते जर वाढलं तर त्याला वेगळं वळण लागेल आणि यासाठी जबाबदार भाजप सरकार असेल. हे सरकार संवेदनशील नाही. विरोधी पक्षातील नेते आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घ्यायला जाणार होते मात्र त्यांना भेटू दिलं गेलं नाही.

शेतकऱ्यांना जे अडथळे निर्माण केले आहेत हे आजवर कधी झालं नाही. आज शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. संसदेत काही झालं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. जर चर्चा झाली असती तर आंदोलन इतकं वाढलं नसतं, असं शरद पवार यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांची समस्या आंतरराष्ट्रीय बनली आहे. त्यावर बाहेरचं कुणी बोलावं याचं समर्थन नाही. मात्र देशाच्या सरकारने शांत राहणे आणि इथली समस्या बाहेर गेली हे योग्य नाही.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
तारापुरचा भूगर्भात रंगीत रासायनिक सांडपाणी

तारापुरचा भूगर्भात रंगीत रासायनिक सांडपाणी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

विनायक पवार या तरुणाची गगनभरारी

विनायक पवार या तरुणाची गगनभरारी

July 13, 2021
महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

January 17, 2021
डहाणू येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन

डहाणू येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन

February 23, 2021
कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर भाजप नेत्यांचे बस्तान!

कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर भाजप नेत्यांचे बस्तान!

March 11, 2025

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!