Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 17, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
240
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण : प्रतिनिधी

अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला कानाखाली मारल्याने त्या व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवला आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

शुक्रवारी रात्री सोलापूर-पुणे मार्गावर मांजरेकर प्रवास करत होते. त्यादरम्यान समोच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मांजरेकर यांनी देखील गाडीचा ब्रेक दाबला. मात्र मागून येणाऱ्या गाडीची मांजरेकर यांच्या गाडीला धडक बसली. गाडीला धडक बसताच मांजरेकर यांचा राग अनावर झाला. व ज्या व्यक्तीने त्यांच्या कार ला धडक दिली त्याला कानाखाली मारले. तसेच नुकसान भरपाईची मागणी केली.

मात्र यावेळी त्या कारला धडक दिलेल्या व्यक्तीने पोलिसांकडे चला असे सांगितल्यावर मांजरेकर त्याला ओरडून तिथून निघून गेले. त्यानंतर या प्रकरणा बाबत कानाखाली मारलेल्या व्यक्तीने मांजरेकर यांच्या विरोधात यवत पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
आमदारांच्या पीएच्या नावाने भूमाफियांन साठी फोन

आमदारांच्या पीएच्या नावाने भूमाफियांन साठी फोन

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

वाडा भूमिअभिलेख कार्यालयाला गळती

वाडा भूमिअभिलेख कार्यालयाला गळती

May 5, 2026
पालघर जिल्ह्यात लागोपाठ हत्या सत्र

पालघर जिल्ह्यात लागोपाठ हत्या सत्र

February 11, 2021
खोटा गुन्ह्यात बोईसर पोलिसांचा बनावट तपास

खोटा गुन्ह्यात बोईसर पोलिसांचा बनावट तपास

March 30, 2023
आगीत होरपळून १३ करोना रुग्णांचा मृत्यू

आगीत होरपळून १३ करोना रुग्णांचा मृत्यू

April 23, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!