Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा नकार, जोडप्यांनी केली आत्महत्या

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 25, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा नकार, जोडप्यांनी केली आत्महत्या
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■प्रेमविवाहाला कुटुंबियांनी संमती दिली नाही; मुलीने भारतात तर मुलाने दुबईत केली आत्महत्या.

पालघर दर्पण : प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

प्रेमाला विरोध असल्याने आतापर्यंत अनेकांनी आत्महत्या हा पर्याय निवडला आहे. तशीच अजून एक घटना घडली आहे. कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी प्रेमविवाहाला मान्यता दिली नसल्याने एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्यांची आत्महत्या करण्याचा निर्माण घेतला.

कुटुंबीयांची प्रेमविवाहाला मान्यता नसल्याने प्रेम करणाऱ्या जोडप्याचं आत्महत्येचं वेगळं प्रकरण समोर आल आहे. आत्महत्या करणाऱ्या जोडप्यांपैकी मुलीने भारतात तर मुलाने दुबईत आत्महत्या केली आहे. आई-वडीलांनी प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे मुलीने तेलांगणमधील आपल्या गावच्या घरी आत्महत्या केली. मृत मुलीचे नाव मनीषा आहे प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे समजल्यावर प्रियकर राकेश याने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून राकेश ने रडत रडत आपण मनीषा शिवाय जगू शकत नाही असे सांगितले व त्याने देखील दुबईत आत्महत्या केली आहे.

काही दिवसांपूर्वीच राकेश हा नोकरी निमित्त दुबई ला गेला होता. मनीषा आणि राकेश ला एकमेकांन सोबत लग्न करायचे होते. प्रेमविवाहाला आई- वडिलांची संमती मिळवण्यासाठी राकेश व मनिषाने अनेक प्रयत्न केले मात्र सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. कुटुंबीयांनी लग्नाला संमती दिली नसल्याने अखेर मनीषाने आत्महत्या केली असून तिच्या मागोमाग राकेश याने देखील आपले जीवन संपवले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
केंद्रीय आयोगाचा निर्णय; पत्नीचे बँक तपशील पती मागू शकत नाही.

केंद्रीय आयोगाचा निर्णय; पत्नीचे बँक तपशील पती मागू शकत नाही.

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

प्रवाशी बस चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने बसचा अपघात

प्रवाशी बस चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने बसचा अपघात

August 5, 2021
बोईसर मध्ये प्रचाराचे बेकायदेशीर फलक

बोईसर मध्ये प्रचाराचे बेकायदेशीर फलक

October 9, 2022
साऊथचा सुपरस्टार राजकीय आखाड्यात

साऊथचा सुपरस्टार राजकीय आखाड्यात

December 4, 2020
सुर्या नदीत स्टंटबाजी करताना बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

सुर्या नदीत स्टंटबाजी करताना बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!