Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

मोखाडा च्या एका गावाने राबवला एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
मोखाडा च्या एका गावाने राबवला एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प
0
SHARES
170
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

पालघर: स्थानिक नागरिकांच्या तसेच सेवाभावी संस्थांच्या मदतीने माफक खर्चात संपूर्ण गावाचा विकास साधणे शक्य असल्याचे उदाहरण मोखाडा येथील भेंडीपाडा या गावाने करून दाखवला आहे. २६-२७ लाख रुपयांच्या खर्चामध्ये गावामध्ये उपसा सिंचन पद्धतीने दीड किलोमीटर लांबीवरून पाणी गावात उपलब्ध झाल्याने गावाच्या अर्थकारण बदलले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

लायन्स क्लब ऑफ तारापूर, तारापूर येथील सुमिटोमो केमिकल्स व दिगंत स्वराज फाउंडेशन या सेवाभावी संस्थांनी 300 लोकवस्ती असलेल्या गावाचा कायापालट करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पांतर्गत भेंडीपाडा गावापासून सुमारे दीड किलोमीटर लांब वाहणाऱ्या वाघ नदीच्या पात्रातून उपसा सिंचन पद्धतीने (लिफ्ट इरिगेशन)पाणी सौर पंपाच्या मदतीने आणले आहे. गावामध्ये दहा-बारा हजार लिटर क्षमतेचे पाच जलकुंभ, तीन टाक्या बसवण्यात आले असून त्यामुळे विखुरलेल्या गावाच्या भागात घराजवळ पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे पाणी भरण्यासाठी लागणारा तीन- साडेतीन तासांचा अवधी काही मिनिटावारे आला आहे.

गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून विशेष जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्याच बरोबरीने गावात दोन नवे शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त बनण्यासाठी प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी एका वर्गाची दुरुस्ती करण्यात आली तसेच सर्व खोल्यांमध्ये सौर दिवे- पंखे बसवण्यात आले आहेत. या शिवाय गावात आठ पथदिवे बसवून गावाचा एकात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय गावात असलेल्या दहा एकर जमीन सिंचनासाठी आणून या ठिकाणी भाजीपाला, फळ लागवड तसेच मोगरा लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या एकात ग्रामविकास प्रकल्पामुळे भेंडीपाडा गावातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यात येईल असे या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी यानां वाटत आहे.

या विविध योजनांचे लोकार्पण लायन्स क्लबचे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुनिल भुसारा, पंचायत समिती सभापती सारिका निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होते. आगामी काळात अशाच प्रकारे इतर काही गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल असे लायन्स क्लब च्या पदाधिकारी यांनी सांगितले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.

चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.

April 13, 2026
अखेर बोईसर झाले शांत..

अखेर बोईसर झाले शांत..

May 5, 2026
केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

August 7, 2021
प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज.

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज.

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!