Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बोईसर मध्ये शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 8, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
बोईसर मध्ये शिवसेनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
0
SHARES
152
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

बोईसर: विधानसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारादरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेल्या कुंदन संखे यांनी आपल्या कामाची वेळी छाप जिल्ह्यात पाडली आहे. यातच आता शिवसेनेची दिनदर्शिका बनविण्यात आली असून त्यांचे प्रकाशन पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

शिवसेना घरात पोहचायला हवी याच उद्देशाने कुंदन संखे यांनी हजारो दिनदर्शिका बनवून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. संखे यांनी या आधी जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोठी अद्यावत सोईने परिपूर्ण अशी रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. वर्षभरात अनेकदा रक्तदान शिबिर घेऊन रक्तसाठा शासकिय रक्तपेढीच्या जमा केला आहे. भविष्यात सामाजिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या समाजसेवा सुरूच राहणार असल्याचे कुंदन संखे यांनी जाहीर केले आहे. दिनदर्शिका प्रकाशन करतेवेळी यावेळी माजी आमदार विलास तरे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील, पालघर नगरसेवक चंद्रशेखर वडे, नीलम संखे आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पालघरामध्ये करोनालसीसाठी रंगीत तालीम

पालघरामध्ये करोनालसीसाठी रंगीत तालीम

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

January 17, 2021
तारापुरचा प्रवास विनाशाच्या दिशेने

तारापुरचा प्रवास विनाशाच्या दिशेने

May 24, 2020
राष्ट्रीय हरित लवादाच्या कारवाईतुन प्रदूषणकारी कारखाने निसटले

राष्ट्रीय हरित लवादाच्या कारवाईतुन प्रदूषणकारी कारखाने निसटले

May 5, 2026
मुंबई व ठाणे क्षेत्रात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार

मुंबई व ठाणे क्षेत्रात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य मिळणार

June 11, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!