Wednesday, May 27, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

काँग्रेस चा वर्धापन दिन सोडून राहुल गांधींनी दिलं परदेश दौऱ्याला प्राधान्य.

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 28, 2020
in ताज्या बातम्या, देश
0
काँग्रेस चा वर्धापन दिन सोडून राहुल गांधींनी दिलं परदेश दौऱ्याला प्राधान्य.
0
SHARES
127
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ काँग्रेस नेते राहुल गांधी इटली दौऱ्यावर; पक्षाच्या वर्धापन दिनी उपस्थित नसल्याने होत आहेत चर्चा.

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

काँग्रेस पक्षाचा आज १३६ वा वर्धापन दिन आहे. मात्र असे असले तरीही राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. एककिडे विविध स्तरातून पक्षाचा वर्धापनदिन साजरा केला जात असताना दुसकडी मात्र पक्षांचे नेतच परदेश दौऱ्यावर असल्याने राहुल गांधी यांनी सर्वत्र ठिकाणी चर्चा होत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे वर्धापनचदिनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी इटलीला निघाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत. पक्षाचा वर्धापन दिन टाळून परदेश दौऱ्याला राहुल गांधी यांनी प्राधान्य दिल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी आयते कारण मिळाले असल्याचे दिसून येते. भाजप नेते गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करत ट्विटवर भारतातील राहुल गांधी यांची सुट्टी संपली आहे. आज ते इटलीला परत गेले. असे ट्विट केले आहे. मात्र यावर टिकेवर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी उत्तर दिले आहे.

■ म्हणून राहून गांधी गेले इटलीला.

राहुल गांधींवर भाजप कडून होणाऱ्या टीकांना राजीव सातव यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगीतले की, राहुल गांधी यांच्या आजीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते वर्धापनदिन सोडून इटलीला गेले. आपल्या घरातील जर कोणी आजारी असेल तर कोणीही सगळ्या गोष्टी सोडून आपल्या व्यक्तीकडे जाईल. त्याच बरोबर फेब्रुवारी महिन्यातच राहुल गांधी यांनी करोनाच संकट मोठं असेल अस सांगितलं होतं त्याकडे सरकारने लक्ष दिलं? लाखो शेतकरी सीमेवर आंदोलन करत आहेत. त्याकडे सरकार लक्ष द्यायला बघत आहे? असे प्रश्न उपस्थित केले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
वसईत केमिकल व प्लास्टिक कंपनीला भीषण आग

वसईत केमिकल व प्लास्टिक कंपनीला भीषण आग

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

आंदोलना बाबत पंप्रधानाच ट्विट

आंदोलना बाबत पंप्रधानाच ट्विट

December 19, 2020
बोईसर चिल्हार रस्ता बेवारस

बोईसर चिल्हार रस्ता बेवारस

April 13, 2026
रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

December 4, 2022
रस्त्याच्या साईटपट्टीसाठी मातीचा मुलामा

रस्त्याच्या साईटपट्टीसाठी मातीचा मुलामा

January 15, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.