Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

गायिका नेहा कक्कर गरोदर ?

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in ताज्या बातम्या, देश
0
गायिका नेहा कक्कर गरोदर ?
0
SHARES
154
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■लग्नाच्या २ महिन्यांनी इन्स्टाग्रामवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

पालघर दर्पण: प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती रोहनप्रीत सोबतचा एक फोटो शेअर केला असल्याने शेअर केलेल्या फोटो बाबत चांगलीच चर्चा होत आहे. नेहा ने बेबी बंप फ्लॉन्ट करत असतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून ती लग्ना आधीच गरोदर असल्याची सगळीकडे चर्चा आहे.

नेहा कक्कर व गायक रोहनप्रीत सिंह हे दोघे २४ ऑक्टोबर २०२० रोजी विवाह बंधनात अडकले. नेहा तिच्या पती सोबत बरेच पोस्ट शेअर करत असते. मात्र आता अचानक नेहाने बेबी बंप फ्लॉन्ट करणारा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यामुळे आता तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या फोटोत तिने ब्लु डेनिम डंगरी परिधान केला असून तिच्या सोबत तिचा पती रोहनप्रीत तिच्या बाजूला उभा आहे. या फोटोला नेहाने हॅशटॅग ‘ख्याल रखया कर’ असे कँप्शन दिलेया आहे. यावर आता जास्तच काळजी घ्यावी लागेल असे तिच्या पतीने कमेंट मध्ये लिहिले आहे.

इन्स्टाग्राम वरील ही पोस्ट पाहून नेहाचा भाऊ टोनी कक्कर ने देखील मी मामा बनणार अशी कमेंट केली तर. कपिल शर्मा व जय भानुशाली या सारख्या टीव्ही सेलिब्रेटींनी देखील नेहाला कमेंटमध्ये अभिनंदन असे लिहिलेले आहे. या सगळ्यांच्याच चाहते मात्र पार गोंधळून गेले असून नेहा खरच गरोदर आहे की तिच्या गाण्याचे शूटिंग दरम्यानचा हा फोटो आहे. असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
अभिनेते प्रशांत दामले यांना करोनाची लागण

अभिनेते प्रशांत दामले यांना करोनाची लागण

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

रहिवासी इमारतीत असलेल्या मुर्तीचींच पुजा करून साजरा केला आगळा वेगळा गणेशोत्सव

रहिवासी इमारतीत असलेल्या मुर्तीचींच पुजा करून साजरा केला आगळा वेगळा गणेशोत्सव

September 1, 2020
वसई तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप पंडित यांची बिनविरोध निवड

वसई तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप पंडित यांची बिनविरोध निवड

April 13, 2026
पथनाट्याद्वारे सॅनिटरी पॅडची जनजागृती!

पथनाट्याद्वारे सॅनिटरी पॅडची जनजागृती!

May 5, 2026
पालघरमध्ये तलवारीने कापला केक

पालघरमध्ये तलवारीने कापला केक

December 5, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.