Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

दुभाजका मधील धोकादायक अपघात ग्रस्त ट्रक हटविण्यात दिरंगाई

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 14, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
दुभाजका मधील धोकादायक अपघात ग्रस्त ट्रक हटविण्यात दिरंगाई
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾महामार्गाचे सुरक्षा अधिकारी आणि पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष वाहनचालकांच्या मुळावर

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीत साये गावाजवळच्या वळणात सोमवारी (ता.14) पहाटे पाच वाजताच्या सुमारास सिपोरेक्स ब्लॉकची वाहतूक करणारा ट्रकचा अपघात झाला होता. भरधाव वेगातील ट्रकचा पुढचा टायर फुटल्याने अपघात होऊन ट्रक दुभाजका मध्ये कलंडुन पडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु अपघात ग्रस्त ट्रक धोकादायक स्थितीत दुभाजकामध्ये पहाटे पासून पडलेला असूनही सायंकाळ पर्यंत महामार्गाचे सुरक्षा अधिकारी आणि पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांकडून हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या हलगर्जीपणा बाबत स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच अपघात ग्रस्त ट्रक हटविण्याची मागणी केली जात आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
यामुळे गुगलच्या सेवा झाल्या होत्या बंद.

यामुळे गुगलच्या सेवा झाल्या होत्या बंद.

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

आज संध्याकाळी ६ वाजता मोदी पुन्हा देशाला संबोधणार.

आज संध्याकाळी ६ वाजता मोदी पुन्हा देशाला संबोधणार.

October 20, 2020
बहाडोलीचे जांभूळ भौगोलिक मानांकनाच्या तयारीत

बहाडोलीचे जांभूळ भौगोलिक मानांकनाच्या तयारीत

October 7, 2020
कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्याची हायकोर्टाकडून परवानगी

कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्याची हायकोर्टाकडून परवानगी

November 28, 2020
पाली येथील आदिवाशी सांस्कृतिक भवनाचे  काम रखडले

पाली येथील आदिवाशी सांस्कृतिक भवनाचे काम रखडले

October 21, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.