Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

दारूने घेतला बोईसरमध्ये एकाचा बळी!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 24, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
दारूने घेतला बोईसरमध्ये एकाचा बळी!
12
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने एकाही हत्या; संचारबंदीत दारू दुकाने सुरू झाल्यानंतर दारूच्या पैशावरून हत्या झाल्याची महाराष्ट्र मधील पहिली घटना

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

बोईसर: संचारबंदी मध्ये शासानाने महसूल मिळावा यासाठी दारूची दुकाने सुरू केली असली तरी दारूसाठी पैसे नसल्याने बोईसर मध्ये एकाची हत्या झाली आहे. चहाची टपरी चालवणाऱ्यां सोबत काम करणाऱ्या इसमाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याने झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. सरकारची तिजोरी भरण्यासाठी सुरू केलेली दारू दुकाने त्यातच आता लोकांन कडे दारू विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने एकाला जीव गमवावा लागला आहे.

शासनाने दारूची दुकाने सुरू केल्या नंतर दारू पिण्यासाठी पैशाच्या वादातुन बोईसर मध्ये झालेली हत्या ही महाराष्ट्रातील पहिली हत्या आहे. एकीकडे संचारबंदी असल्याने नागरीकांन कडे पैसे नसल्याने दारू पिण्यासाठी आता अनेकांन मध्ये वाद उफाळून येत असल्याचे बोईसर येथील घटनेनंतर समोर आले आहे. बोईसर पालघर रोडवरील राजेश टायरवाला यांच्या दुकाना शेजारी जगनदेव राजभर(55) यांची चहाची टपरी असून रामविलास राजभर(42) हा त्यांचा नातेवाईक त्यांच्या सोबत काम करत होता. संचारबंदी मुळे बंद असलेली दुकाने यातच शासनाने दारूची दुकाने खुली केल्याने आता दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने वादातुन हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे.

बोईसर पालघर रोड वर असलेल्या चहाच्या टपरी जवळ बुधवारी सकाळी 12 वाजता चहा टपरी मालक जगनदेव राजभर व त्यांचा सहकारी रामविलास राजभर यांच्या मध्ये सुरूवातीला पैशा वरून वाद झाला यामध्ये रामविलास राजभर याला दुखापत झाली होती. दुखापत झालेला राग मनात ठेवून व दारू पिण्यासाठी पैसे दिले नसल्याचा राग मनात ठेवुन रामविलास यांने दुपारी 4 वाजता दुकानाच्या ठिकाणी येवुन जगनदेव राजभर यांच्या डोक्यात लाकडाचा जोरदार हल्ला केल्याने जगनदेव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांन कडुन मिळालेल्या माहितीनुसार हे दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात दिसुन आले आहे. आपला नातेवाईक असलेला मालक दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने आरोपी रामविलास राजभर यांने मयत जगनदेव राजभर यांच्या डोक्यावर पाठीमागून बाजूस व उजव्या कानावर फटका मारल्याने गंभीर दु:खापत होवुन रक्तस्राव झाल्याने होता. रस्त्यावर पडलेल्या इसमाची माहिती बोईसर पोलिसांना मिळताच पोलिसांनी लागलीच त्याला उपचारासाठी बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना डाँक्टरांनी त्याला 22.05 वाजता मयत झाल्याचे घोषीत केले. आरोपीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन बाबत अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.

◾ शासनाने संचारबंदी काळात महसूल मिळावा यासाठी दारूची दुकाने सुरू केली. यातच बोईसर मध्ये दारू पिण्यासाठी व दारू विकत घेण्यासाठी परवाने नसताना देखील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांन समोर दारू विक्री करण्यात आली होती. शासनाच्या नियमानुसार दारू विकत घेण्याचा व पिण्याचा परवाना नसताना देखील नागरीकांना दारू विकणे कायदेशीर गुन्हा आहे. असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारू दुकानदारांना दिलेली मोकळीक ही आर्थिक दबावाची बाबत आहे. परवाना विना दारू विक्री करत असल्यानेच काही लोक प्रमाणापेक्षा जास्त दारूचे सेवन करत असल्याने यातुन वाद निर्माण होतात. यामुळे बोईसर मध्ये दारू पिऊन झालेली हत्या याला जबाबदार राज्य उत्पादन शुल्क विभाग धरले तर काही वावगे ठरणार नाही.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
औद्योगिक क्षेत्रातुन काँईल घेवुन जाणारा ट्रेलर पलटी!

औद्योगिक क्षेत्रातुन काँईल घेवुन जाणारा ट्रेलर पलटी!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

January 19, 2021
पिंजाळ नदीमध्ये स्फोटके, कीटकनाशके आणि विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने मासेमारी

पिंजाळ नदीमध्ये स्फोटके, कीटकनाशके आणि विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने मासेमारी

May 24, 2020
महामार्गावर धुळवड

महामार्गावर धुळवड

October 12, 2020
तारापूरचे वायुप्रदूषण सुरूच

तारापूरचे वायुप्रदूषण सुरूच

September 21, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!