Wednesday, May 13, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

कोरिओग्राफर रेमो डिसुझा त्यांना हृदयविकाराचा झटका

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 12, 2020
in ताज्या बातम्या, देश
0
कोरिओग्राफर रेमो डिसुझा त्यांना हृदयविकाराचा झटका
0
SHARES
367
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण, प्रतिनिधी

प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा यांना काल हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेमोची अँजिओग्राफी झाली असून आता आयसीयुमध्ये रेमो दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे .

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

रेमो डिसूजा हा दिग्गज कोरियोग्राफर असून त्यांनी अनेक बड्या चित्रपटांमध्ध्ये नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्याच बरोबर तो एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक देखील आहे. नृत्यदिग्दर्शनासाठी रेमोला तहजीब, स्टुडंड ऑफ द इयर, ये जवानी हे दिवानी, एबीसीडी-२, बाजीराव मस्तानी व कलंक या चित्रपटांसाठी गौरवण्यात आले आहे . तसेच त्याने फ्लाईंग जट, रेस-३, सरप्लस, एबीसीडी, एबीसीडी-२ आणि स्ट्रीट डान्सर या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्याच बरोबर रेमोने बऱ्याच रिऍलिटी शो मध्ये जज ची भूमिका पार पाडली आहे. झलक दिखला जा, डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस, नाच बलिये, या सारख्या रिऍलिटी शोच्या माध्यमातून रेमो डिसुझा घराघरात पोचला आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
विराज कारखाना श्वास रोखतोय

विराज कारखाना श्वास रोखतोय

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

दगडी पावडरने श्वास कोंडला!

दगडी पावडरने श्वास कोंडला!

December 2, 2020
केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

April 14, 2021
शासन बदललं  प्रशासन बदला..

विधानपरिषदेच्या जागेसाठी कुणबी समाजाचा एल्गार

June 9, 2020
पोट ठेकेदाराने लावली रस्त्यांची वाट

पोट ठेकेदाराने लावली रस्त्यांची वाट

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!