Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

कॉमिडियन भारती सिंह ला अटक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
November 22, 2020
in ताज्या बातम्या, देश
0
कॉमिडियन भारती सिंह ला अटक
0
SHARES
223
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ चौकशीत भारती सिंह कडून ड्रग्स घेण्याची कबुली; तर १८ तासा नंतर पती हर्ष लिंबाचिया ला देखील अटक.

पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई : प्रसिद्ध कॉमिडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबकाचीया यांच्या घरी शनिवारी सकाळी २१ नोव्हेंबर ला एनसीबीने छापा मारला असता घरात ड्रग्स आढळून आले. याबाबत भारती सिंहची चौकशी केली असता तिने ड्रग्स घेतल्याचे कबूल केले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यु प्रकरणात बॉलिवूड ड्रग्स प्रकरण समोर आले त्या नंतर बऱ्याच प्रसिद्ध अभिनेत्रीची नावे समोर आली.या आता त्यात भारती सिंह चे देखील नाव शामिल झाले आहे. भारती सिंह च्या घरात एनसीबीला गांजा सापडला असून हा गांजा एनसीबी कडून जप्त करण्यात आला. जवळपास ८६.५ ग्रॅम गांजा घरात सापडल्याचे समोर आले आहे. शनिवारी दुपारी ३ वाजत या प्रकरणा बाबत चौकशीसाठी भारतीला एनसीबीने बोलवले होते. त्या दरम्यान गांजाचे सेवन केल्याची तीने कबुली दिली.

त्यानंतर १८ तासाच्या चौकशी नंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचिया यालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली. शुक्रवारी एक ड्रग पॅडलला पकडण्यात आले. त्यांच्या चौकशी नंतर भारती सिंहच्या घरावर छापा मारण्यात आले असे समजले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
तपासणी सुरू असताना प्रदूषण सुरू

तपासणी सुरू असताना प्रदूषण सुरू

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

रात्रीच्या वेळी घातक रसायनाची नाल्यात विल्हेवाट!

रात्रीच्या वेळी घातक रसायनाची नाल्यात विल्हेवाट!

May 5, 2026
पालघरामध्ये करोनालसीसाठी रंगीत तालीम

पालघरामध्ये करोनालसीसाठी रंगीत तालीम

January 10, 2021
बोईसर शहरातील झोपडपट्टी जागी उभ्या राहणार इमारती

बोईसर शहरातील झोपडपट्टी जागी उभ्या राहणार इमारती

February 3, 2022

Your Precious Eyes Aren’t Ready For These New Sneaker Collection

July 6, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!