Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

नारायण राणेंचे जुने ट्विट व्हायरल; फडणविसांवर केले आरोप

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 22, 2020
in ताज्या बातम्या, राज्य
0
नारायण राणेंचे जुने ट्विट व्हायरल; फडणविसांवर केले आरोप
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भापज ला रामराम ठोकला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने प्रवास करण्यासाठी तयार असल्याच्या चर्चा माध्यमांवर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. या दरम्यान आता भाजप खासदार नारायण राणे यांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणारे जुने ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

खडसे यांनी राजीनामा दिला असून शुक्रवारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. या दरम्यान राजीनामा दिल्या नंतर खडसे यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांवर गंभीर आरोप केले. आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणविसांमुळे राजीमना दिला. त्याच बरोबर फडणवीससांनी माझं जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असे देखील ते म्हणाले.

पक्षांतरचा या प्रकरणात बऱ्याच राजकिय नेत्याच्या प्रतिक्रिया येत असून आता भाजप खासदार नारायण राणे यांचे ४ जून २०१६ चे जुने ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या जुन्या ट्विटमध्ये राणे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला एकनाथ खडसेंना क्लिनचीट दिल्याचे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला दिल्लीत जाऊन खडसेंचा राजीनामा घ्यायची विनंती करतात. या सरकारमध्ये बहुजन समाजाच्या नेत्यांना आतापर्यंत टार्गेट करण्यात आले आहे. असे दिसून येते. हे ट्विट खडसे यांनी राजीनामा दिल्या नंतर व्हायरल होत आहे.

■ खडसेंच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले.

नानाभाऊंनी राजीनामा द्यायला नको होता. कोणाला तरी व्हिलन ठरवायचं असत, त्यांनी मला व्हिलन ठरवलं आहे. असे म्हणत योग्य वेळ आल्यावर मी बोलेन. मी त्यांच्यावर कोणत्याही खोट्या केसेस केल्या नाही. त्या केसेसच्या तपशीलात गेला तर तुम्हाला लक्षात येईल.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
राष्ट्रवादीत प्रवेशा बाबत खडसेंनी मौन तोडले

राष्ट्रवादीत प्रवेशा बाबत खडसेंनी मौन तोडले

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बेटेगाव चौकीवर वाहतूक कोंडी

बेटेगाव चौकीवर वाहतूक कोंडी

April 13, 2026
पालघर गडचिंचले साधू हत्या प्रकरणात ८९ आणखीन जणांचा जामीन मंजूर

पालघर गडचिंचले साधू हत्या प्रकरणात ८९ आणखीन जणांचा जामीन मंजूर

January 16, 2021
मुखपट्टी परिधान न केल्याने पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना २०० रुपयांचा दंड

मुखपट्टी परिधान न केल्याने पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना २०० रुपयांचा दंड

February 16, 2021
ग्रामसेवक देतात मुख्यालयी राहत असल्याचा बोगस दाखला

ग्रामसेवक देतात मुख्यालयी राहत असल्याचा बोगस दाखला

January 1, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.