Saturday, July 4, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

घराची भिंत कोसळून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू

पालघर दर्पण by पालघर दर्पण
January 2, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
घराची भिंत कोसळून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू
0
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण, प्रतिनिधी

नालासोपारा : घराची अर्धवट भिंत कोसळून एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

विरार पूर्वेकडील खानिवडे भागातील हनुमान नगर परिसरात शुक्रवारी सकाळी ११:३० वाजण्याचा सुमारास घराच्या अर्धवट बांधकामाची भिंत कोसळली. यात घराच्या शेजारीच खेळणाऱ्या तीन लहान मुलांच्या अंगावर ही भिंत कोसळली. या घटनेत एका ७ वर्षीय लहान मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर जखमी आहेत. खनिवडे येथील हनुमान नगर येथे राहणाऱ्या साहिल महेश वाघ(७), अंकिता वाघ(५) व निधी वाघ(५) हे शुक्रवारी घराच्या बांधकामाच्या अर्धवट भिंतीजवळ खेळत असताना घराची भिंत ही तिघांच्या अंगावर कोसळली यात महेश वाघ याचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोन भाऊ बहीण असलेले साहिल व अंकिता या चिमुकल्या मुलांच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई मोलमजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करते. त्यांच्यावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावामध्ये शोककळा वातावरण निर्माण झाले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मोठी बातमी! देशात आपात्कालीन कोव्हिड लसीला संमती

मोठी बातमी! देशात आपात्कालीन कोव्हिड लसीला संमती

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनावर सुटलेल्या प्रभाकरवर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीनावर सुटलेल्या प्रभाकरवर गुन्हा दाखल

March 18, 2023
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह  शरद पवार व फडणवीसांना लिहिले पत्र

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार व फडणवीसांना लिहिले पत्र

April 13, 2026
राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना १५व्या वित्त आयोगाचा निधी देण्याचा निर्णय

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना १५व्या वित्त आयोगाचा निधी देण्याचा निर्णय

April 16, 2021
अनधिकृत सनसाईन हाँटेल बनले गुन्हेगारांचा अड्डा!

अनधिकृत सनसाईन हाँटेल बनले गुन्हेगारांचा अड्डा!

March 5, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.