Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जागर स्ञी शक्तीचा…

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 16, 2020
in ताज्या बातम्या, नारी
0
जागर स्ञी शक्तीचा…
0
SHARES
238
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ वैशाली आहेर

नवराञ म्हणजे स्ञी शक्तीची उपासना, नवराञ म्हणजे स्ञीमधे असलेल्या अदभुद अश्या शक्तीचा जागर. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र महोत्सव भारतभर आनंदात आणि उल्हासात साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृती नुसार वर्षभर महिलांसाठी विविध सणवार आहेत. आजही समाजातील स्त्रियांचा दर्जा पूर्वीपेक्षा सुधारलेला असला तरी एकीकडे मात्र महिलांना अजूनही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग ते घर असो ऑफिस असो अथवा समाज असो.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

वेदकाळात मैत्रेयी गार्गी यांच्यासारख्या विदुषी होत्या तेव्हादेखील स्त्रियांच्या विद्वत्तेची दखल घेतली जात  होती. त्यांनाही राज्यकारभार करण्याचा अधिकार होता रामायणातील  सीता तर त्यागाच प्रतीक आहे पण सहनशीलता तिलाही चुकली नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. मग महिलांची प्रतिमा आजही त्यागमुर्तीच आहे  का ? मुलांची माय,पतीची सहचारिणी, पित्याची कन्या भावाची बहीण अशा एक ना अनेक रूपात ती आपली भूमिका बजावत असते. अनेक पुरुष स्त्रियांच्या कर्तुत्वाला सलाम करत ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहतात ही भाग्याची गोष्ट आहे.

स्त्रियांसमोर महत्त्वाचे आव्हान म्हणजे समाजात होणाारे लैंगिक शोषण याबद्दल तिने स्वतः आवाज उठवणे गरजेचे आहे. आजच्या पिढीतील महिलांनी मुलींनी स्वसंरक्षणासाठी सिद्ध होणे गरजेचे आहे. कायद्याचा योग्य वापर करून त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ हे वाक्य लक्षात ठेवून महिलांनी समर्थ बनल पाहिजे तरच स्त्रि शक्तीचं स्मरण पूजन आणि जतन आपल्याकडून होईल. ‘न स्त्रि स्वातंत्र्यम्  अर्हती ‘ असे सांगणारा काळ स्ञीयांमधील चैतन्याला, तिच्या आत्मसन्मानाला आव्हान देत होता आणि देत राहील. महिलांना आपल्या हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. स्ञीयांचा विकास व्हायचा असेल तर स्ञी शक्तीचा जागर ही संकल्पना समजून घेतली पाहिजे आणि ती अभ्यासली देखील पाहिजे.

आपल्या देशातील फार कमी अश्या समाज सुधारकांना स्ञी शक्तीचा जागर समजला. आणि त्यांनी स्ञीयांसाठी अतिव कामगीरी केली. आणि त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्या मार्गाने जाण्याचे धाडस काही मोजकीच मंडळी करीत आहेत. आजही आपल्या प्रगत समाजातील बहुतांशी लोक मनुवाद विचारसरणीला प्राधान्य देणारी आहेत. आणि  बाहुतांशी स्ञीयांना सुद्ध स्ञी शक्तीचा जागर  कळला आहे का? ही तपासण्याची गोष्ट आहे. कारण त्यांची वर्तणूक अगदी दुहेरी असते. बोलणं आणि वागणं यामधे खुप तफावत असते. सर्व रुढी परंपरा हे सुद्धा आपल्या सोयीनुसार पाळतात आणि टाळतात. हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.

शहरातल्या चार बायका स्कुटी वरुन फिरु लागल्या त्यामुळे लोकांना वाटते कि, कुठे आहेत महिलांना बंधनं? त्या आता सशक्त झाल्या पण तसे नाही. चार सुशिक्षित बायकांकडे पाहून आपण समस्त महिलांबद्दल अंदाज बांधू शकत नाही. आता महिला सक्षम झाल्या आहेत असं म्हणू शकत नाही. स्ञी मुक्ती चळवळ अजूनही सर्व स्तरातील लोकां पर्यंत पोहचलेली नाही. आजही ग्रामीण भागात आदिवासी पाड्यांमधे महिलांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. शहरात सुद्धा सुशिक्षित महिलांना आजही घरगुती आत्याचाराला सामोरे जावं लागतं. 

स्ञी शक्तीचा जागर करायचा असेल तर सर्वात आधी तिला पुजणं बंद केलं पाहिजे. तिचं मनोबल, आत्मबल वाढवलं पाहिजे. तिला स्वतःबद्दलच्या कायद्याची, अधिकाराची माहिती करुन दिला पाहिजे. रोजचं दैनंदिन जीवन जगणं सुखकर होण्यासाठी तिला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत आणि तिचा सर्वांगीण विकास होऊन ती कुणाच्याही आधाराच्या कुबड्या न घेता खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तरच ख-या अर्थाने स्ञी शक्तीचा जागर होईल असे मला वाटते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
मुंबईत स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक.

मुंबईत स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक.

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका

शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका

March 7, 2021
स्वाभिमान संघटनेच्या इशारा नंतर रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरूवात

स्वाभिमान संघटनेच्या इशारा नंतर रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरूवात

May 5, 2026
गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

October 26, 2020
सचिन वाझे प्रकरणी अमृता फडणवीसांच ट्विट

सचिन वाझे प्रकरणी अमृता फडणवीसांच ट्विट

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!