Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

घरफोडी करणारा सराईत चोर विरार पोलिसांच्या ताब्यात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
September 18, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
घरफोडी करणारा सराईत चोर विरार पोलिसांच्या ताब्यात
0
SHARES
313
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून दीड लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

नालासोपारा: दिवसेंदिवस घरफोडी चोरीच्या घटना वाढत असताना विरार पोलिसांना एक अट्टल चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलिसांचे पथक तयार करून गुप्त माहितीच्या सहाय्याने विरार पूर्वेकडील राहणाऱ्या वैजनाथ मारुती सावडे (२४) याला विरार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले असता त्याचा कडून गुन्हे उघड करून त्याच्याकडून १ लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच मिररोड व भाईंदर येथून चोरी केलेले २९ हजार ५०० रुपये किंमतीचे मोबाईल फोन असा एकूण १ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसरमध्ये रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णांची आत्महत्या

बोईसरमध्ये रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन रुग्णांची आत्महत्या

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू

कारच्या आगीत होरपळून राष्ट्रवादी कार्यकर्तांचा मृत्यू

October 15, 2020
बोईसरमध्ये पोलिसांतर्फे  सोनसाखळी चोरांपासून सतर्कतेचे आवाहन

बोईसरमध्ये पोलिसांतर्फे सोनसाखळी चोरांपासून सतर्कतेचे आवाहन

November 6, 2020
विक्रमगड मध्ये रेशनिंग तांदळाचा काळाबाजार

विक्रमगड मध्ये रेशनिंग तांदळाचा काळाबाजार

May 24, 2020
राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घर बांधण्याचे नियोजन

राज्यातील पोलिसांसाठी एक लाख घर बांधण्याचे नियोजन

November 28, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.