कोरोना उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच लसीकरणाला गती देणार; मुख्य सचिव सीताराम कुंटे
पालघर दर्पण, प्रतिनिधी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना यशस्वीरित्या राबवितानाच लसीकरणाला गती देणे तसेच अर्थव्यवस्थेला चालना देतानाच महत्त्वाच्या...



















