Friday, August 7, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

कोरोना उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच लसीकरणाला गती देणार; मुख्य सचिव सीताराम कुंटे

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 1, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
कोरोना उपाययोजना प्रभावीपणे राबवितानाच लसीकरणाला गती देणार; मुख्य सचिव सीताराम कुंटे
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण, प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना यशस्वीरित्या राबवितानाच लसीकरणाला गती देणे तसेच अर्थव्यवस्थेला चालना देतानाच महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करुन ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज सांगितले. नवनियुक्त मुख्य सचिवांनी आज मुख्य सचिव कार्यालयात पदभार घेतला. यावेळी माजी मुख्य सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यांची प्रशासकीय यंत्रणेमार्फत यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच राज्यात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यात येणार आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ न बसता ती अधिक गतीमान होण्याकरिता प्रयत्न करतानाच राज्यात सुरु असलेले महत्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य सचिव कुंटे यांनी सांगितले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
राज्यातील सुमारे 7 हजार तरुणांना मिळणार नौकानयन विषयाचे प्रशिक्षण

राज्यातील सुमारे 7 हजार तरुणांना मिळणार नौकानयन विषयाचे प्रशिक्षण

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या हिंदुत्ववाला चिमटा काढणारे राज्यपालांचे पत्र

शिवसेनेच्या हिंदुत्ववाला चिमटा काढणारे राज्यपालांचे पत्र

October 13, 2020
कोरोनाचा बोईसरमध्ये शिरकाव

कोरोनाचा बोईसरमध्ये शिरकाव

May 24, 2020
प्रदुषणकारी बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेले तीन कारखाने बंद

प्रदुषणकारी बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेले तीन कारखाने बंद

May 5, 2026
दिल्लीत बॉम्बस्फोटामुळे हाय अलर्ट जारी.

दिल्लीत बॉम्बस्फोटामुळे हाय अलर्ट जारी.

January 30, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.