Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
0
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: प्रतिनिधी

बोईसर: घरातून रात्री जेवण करून निघालेल्या युवकांचा चार दिवसानंतर निर्जंन स्थळी मृतदेह सापडल्याने बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मैदानात झाडी झूडपात हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला असून बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास करत आहेत.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर परिसरातील अवधनगर रोशन गँरेज गल्ली येथे राहणारा शिवरत्न राँय (उर्फ शिवम) हा शनिवारी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर पब्जी खेळत असताना मित्रांने बाहेर बोलवले होते. शनिवारी रात्री घरातून बाहेर गेलेला शिवरत्न हा पुन्हा घरी आला नसल्याने त्यांच्या घराच्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात शिवरत्न बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी याबाबत तक्रार बोईसर पोलिसांनी दाखल केल्यानंतर बुधवारी सायंकाळी शिवरत्न चा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या गंगोत्री हाँटेल समोरील मैदानात मृतदेह आढळून आला आहे. याबाबत अधिक तपास बोईसर पोलीस करत असून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मुंबई-अहमदाबाद  महामार्गावरील अपघातात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

ग्रामीण भागात महावितरणची वीज यंत्रणा कोलमडली.

ग्रामीण भागात महावितरणची वीज यंत्रणा कोलमडली.

May 20, 2021
महामार्गावर पडलेली मृत गाय हटविण्यासाठी लागले अठरा तास

वांद्री धरणावर आलेल्या पर्यटकांची कार पुलाच्या कठड्याला धडकली

April 13, 2026
२६ जानेवारीला शेतकऱ्यांना दिल्ली पोलीस थांबवणार

२६ जानेवारीला शेतकऱ्यांना दिल्ली पोलीस थांबवणार

January 18, 2021
करोना काळात गेलेला पालघर दर्पणचा एक वर्षाचा कार्यकाळ

करोना काळात गेलेला पालघर दर्पणचा एक वर्षाचा कार्यकाळ

March 3, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!