Monday, August 24, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

महामार्गावरील अपघातात इको कार आणि बस जळून खाक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
महामार्गावरील अपघातात इको कार आणि बस जळून खाक
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ आगीत इको कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू; तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे उड्डाणपुलावर 13 आँगस्ट गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास इको कार आणि एसटी बसचा अपघात झाला. अपघातग्रस्त इको कारने पेट घेतल्याने कार आणि एसटी बस जळून खाक झाली. अपघातात इको कार चालक अडकून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इको कार मधील एक प्रवाशी गंभीर जखमी झाला होता,त्याला उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातच बस चालक देखील किरकोळ जखमी झाला आहे.

गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बोईसर एसटी देपोमधील एसटी बस (MH14BT2649)बोरिवली हुन बोईसर बाजूला जात होती. एसटी बसच्या चालकाचे महामार्गावरील ढेकाळे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटल्याने एसटी दुभाजक ओलांडून मुंबई वाहिनीवरील इको कारला(MH04HX7528) धडकली. या अपघातात इको कार ने पेट घेतल्याने इको कार आणि एसटी बस जळून खाक झाली. अपघातात इको चालक ड्रायव्हर केबिन मध्ये अडकून पडल्याने त्याचा जळून मृत्यू झाला. इको कार मधील एक प्रवाशी गंभीर जखमी झाला होता,त्याला स्थानिकांनी अपघातग्रस्त कार मधून बाहेर काढून मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एसटी बसच्या चालक निलेश भांगरे (35) किरकोळ जखमी झाले आहेत. एसटी बस मध्ये तीन प्रवाशी प्रवास करीत असल्याची माहिती वाहक चंद्रकांत डोंणगे यांनी दिली.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
प्रदूषणकारी कारखान्यांन कडून वसुल करणार 160 कोटी

प्रदूषणकारी कारखान्यांन कडून वसुल करणार 160 कोटी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

टिमा लसीकरण केंद्रात शेकडोची गर्दी

टिमा लसीकरण केंद्रात शेकडोची गर्दी

April 13, 2026
मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

मानवजन्माचे सार्थक करण्याचा उपदेश करणारे संत नामदेव यांचे अभंग

November 25, 2020
केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

April 14, 2021
आसनगाव भुखंड घोटाळा प्रकरणात राजकीय दबाव?

आसनगाव भुखंड घोटाळा प्रकरणात राजकीय दबाव?

February 18, 2025

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.