Saturday, August 22, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पोलिसांच्या बेफिकिरीने आरोपी फरार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 24, 2020
in ताज्या बातम्या, राज्य
0
पोलिसांच्या बेफिकिरीने आरोपी फरार
5
SHARES
170
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◼ बोईसर ग्रामीण रुग्णालयात आरोपींना वैद्यकीय तपासणी साठी नेले असता घडली घटना; वाणगाव पोलिसांचा बेजबाबदार पणा उघड

पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रूग्णालयात वाणगाव पोलिसांनी आणलेला आरोपी पोलिसांच्या बेफिकिरी मुळे फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा घटनेमुळे सराईत गुन्हेगारांना वैद्यकीय तपासणी साठी नेताना पोलिसांचा बेजबाबदार पणा दिसुन आला आहे.

वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील बावडा परिसरातील दरोड्यातील अटक असलेल्या चार आरोपींंना वैद्यकीय तपासणी साठी बुधवारी चार मार्च रोजी बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. यातील एक आरोपी संतोष देवल्या वडकर हा पोलिसांच्या बेफिकिरी मुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याची घटना घडली आहे. संतोष वडकर या आरोपीने आपल्या हातातील बेडि पोलिसांची नजर चुकवून अलगद काढून घेतली व रुग्णालयात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन पोलिसांना धक्का मारुन दवाखान्याची भिंत ओलांडून पळून गेला असल्याची माहिती पोलिसांन कडुन दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
पालघर झाले ओलेचिंब

पालघर झाले ओलेचिंब

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

दुभाजका मधील धोकादायक अपघात ग्रस्त ट्रक हटविण्यात दिरंगाई

दुभाजका मधील धोकादायक अपघात ग्रस्त ट्रक हटविण्यात दिरंगाई

December 14, 2020
पाण्याची टाकी फुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्य

पाण्याची टाकी फुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्य

December 23, 2020
घातक रसायन सोडणाऱ्या कारखानदारांवर मेहरबानी

घातक रसायन सोडणाऱ्या कारखानदारांवर मेहरबानी

April 13, 2026
दगडी पावडर श्वास रोखतेय

दगडी पावडर श्वास रोखतेय

May 9, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.