Monday, May 11, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

फाटकी जीन्सच्या वादात नव्या नवेली नंदा व कंगनाने केले ट्विट

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 19, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
फाटकी जीन्सच्या वादात नव्या नवेली नंदा व कंगनाने केले ट्विट
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केले वादग्रस्त वक्तव्य; देशभरात केलं जातोय विरोध

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त भाष्य केले होते. महिलांच्या फाटलेल्या जीन्स परिधान करण्यावर रावत यांनी वादग्रस्त भाष्य केले. याचा देशभरातून विरोध दर्शविला जात आहे. सर्व प्रथम अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने विरोध दर्शवून फाटलेली जीन्स घालुन ट्विटरवर फोटो शेअर केला होता. तर नेहमी वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणावोतने देखील यावर आपले मत व्यक्त केला आहे.

कंगनाने ट्वीटरवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. व कंगना पुढे म्हणते, जर तुम्हाला फाटलेली जीन्स परिधान करायची असेल तर ती तुम्हाला या फोटोमध्ये जसे दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही कूल दिसायला पाहिजे.भिकारी असल्यासारखे नाही या आशयाचे ट्वीट करत कंगनाने त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या वक्यव्यावर स्वत:चे मत व्यक्त केलं.

■काय होत वादग्रस्त वक्तव्य.

गेल्या काही दिवसांत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी वादग्रस्त भाष्य केले. रावत म्हणाले कीएकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी पाहिलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. लोकांना भेटते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा असं नव्हतं असंही रावत म्हणाले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
बोईसर चिल्हार रस्त्यावर राजकीय खोडा

बोईसर चिल्हार रस्त्यावर राजकीय खोडा

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात

March 20, 2026
मनाई आदेश धुडकावत शेकडो पर्यटक वांद्री धरणावर

मनाई आदेश धुडकावत शेकडो पर्यटक वांद्री धरणावर

May 5, 2026
वैज्ञानिकांनी ग्रीन सिग्नल देताच भारतात लसीकरण सुरू- पंतप्रधान

वैज्ञानिकांनी ग्रीन सिग्नल देताच भारतात लसीकरण सुरू- पंतप्रधान

December 4, 2020
तारापुर बनले ड्रग्स हब!

तारापुर बनले ड्रग्स हब!

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!