Wednesday, May 6, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 7, 2021
in ताज्या बातम्या, देश
0
शरद पवारांनी केल्या मोदींवर टीका
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवार

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींच्या सगळीकडे सततच्या दिसणाऱ्या फोटो आणि बॅनरबाजीमुळे मोदींवर टीका केली होती. व नोटेवरून महात्मा गांधीजी यांचा फोटो काढून मोदी स्वतःचा फोटो छापतील असे बोलून मोदींवर निशाणा साधला होता. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या आहेत. भाजप देशात जातीयद्वेषाच विष पसरवत आहे. असे पवारांनी विधान केले आहे.

रविवारी रांची येथील हरमु मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा आयोजित केली गेली. त्या सभेत शरद पवार यांनी मोदींवर जोरदार टीका केल्या. शेतकऱ्यांना आंदोलन करून १०० दिवसांपेक्षाही जास्त दिवस झाले असून देखीलही पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटले नाही. पंतप्रधान यांना कोलकाता येथे जाण्यास तसेच पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यात वेळ आहे. मात्र १०० किलोमीटर असलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ नाही असे पवार म्हणाले. त्याचबरोबर बंधुभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. परंतु भाजप सत्तेत आल्यापासून भाजप देशात जातीयद्वेषाच विष पसरवत आहे. असे विधान देखील पवारांनी आपल्या वक्तव्यात केले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
Next Post
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह  शरद पवार व फडणवीसांना लिहिले पत्र

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार व फडणवीसांना लिहिले पत्र

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

नाशिममध्ये ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिममध्ये ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू

April 21, 2021
विक्रमगड तालुक्यात पाणी टंचाई

विक्रमगड तालुक्यात पाणी टंचाई

May 5, 2026
रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

रेल्वेचा मोबदला मिळण्यासाठी अनधिकृत बांधकाम

December 4, 2022
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून दस्तऐवज नोंदणी

आसनगाव प्रकरणात जिल्हाधिकारी संधी शोधण्याच्या प्रयत्नात

March 20, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!