Saturday, July 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जादूटोणा प्रकरणी मुख्य सुत्रधाराला शोधून अटक करण्याची सेनेची मागणी

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in ताज्या बातम्या, राज्य
0
जादूटोणा प्रकरणी मुख्य सुत्रधाराला शोधून अटक करण्याची सेनेची मागणी
0
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾शिवसेना नेते आणि आमदारांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट; एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करणारा मुख्य सुत्रधार मोकाट

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: महाराष्ट्र राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले होते. जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली याभागात एका घरात जादूटोणा करताना स्थानिक गुन्हे शाखने कारवाई केली होती. जादूटोणा प्रकरणी पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेतली असूूून मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करण्यात प्रकार करण्यात आला. याप्रकरणी पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे. अटक केलेली इसम हे अशा अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळी वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समुळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अमलात आणला असला तरी या प्रथा अजूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून यापूर्वी देखील अशीच अघोरी प्रथा करत असल्या बाबतचा एक जुना विडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यामध्ये एक वयस्कर इसम फोटोसमोर जादूटोणा आणि अघोरी प्रथा सुरू असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसते.

अटक केलेले कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र मुख्य सूत्रधार मोकाट असल्याने त्यांचा शोध घेण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा,शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संखेत कार्यकर्ते उपस्थित होते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
तुळींज पोलिसांची दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक

तुळींज पोलिसांची दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बोईसरच्या भंगारात सोन शोधण्याचा प्रयत्न

बोईसरच्या भंगारात सोन शोधण्याचा प्रयत्न

April 13, 2026
चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.

चिंचणी बीचवर कारने १२ पर्यटकांना चिरडले.

April 13, 2026
शिंदेंच्या लोंढेंचा औद्योगिक क्षेत्रात लोड!

शिंदेंच्या लोंढेंचा औद्योगिक क्षेत्रात लोड!

December 6, 2022
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करोना पॉझिटिव्ह

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करोना पॉझिटिव्ह

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.