Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

शिवसेनेच्या प्रभाकर राऊळ यांचा कार्यकर्तांनी जाळला पुतळा!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 24, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
शिवसेनेच्या प्रभाकर राऊळ यांचा कार्यकर्तांनी जाळला पुतळा!
21
SHARES
160
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: शिवसेना आमदार यांच्या विषयी वादग्रस्त व्यक्तव्य व गंभीर आरोप केल्याने कार्यकर्तांनी बोईसर येथे वादग्रस्त नेत्याचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. यामुळे बोईसर शिवसेनेत तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन येणाऱ्या काळात शिवसेनेत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून राष्ट्रवादी व राष्ट्रवादी तुन पुन्हा शिवसेनेत आलेल्या प्रभाकर राऊळ यांनी शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या विषयी अपशब्द काढल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी प्रभाकर राऊळ यांच्या पुतळ्याचे दहन केल्याची घटना घडली आहे. एका युट्यूब वाहिनीवर दिलेल्या वादग्रस्त मुलाखतीत प्रभाकर राऊळ यांनी निवडणूकी झालेला पराभव व सद्याची पालघर मधील शिवसेनेचे स्थिती याला संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांना जबाबदार धरत गंभीर आरोप केले होते. याच्या जोरदार पडसाद बोईसर मध्ये उमटले असुन बोईसर रेल्वे स्थानक परिसरात बोईसरच्या शिवसैनिकांनी एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी केली. प्रभाकर राऊळ यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवुन बोईसर विधानसभा संघटक निलम संखे यांनी प्रभाकर राऊळ यांचा पुतळा जाळल्याने बोईसर मध्ये शिवसेनेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
शिवकृपा सहकारी पतपेढीने केला महिलांचा सन्मान

शिवकृपा सहकारी पतपेढीने केला महिलांचा सन्मान

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

महसूल विभागाच्या आर्शीवादाने उभारलेल्या बांधकामावर पडणार हातोडा

महसूल विभागाच्या आर्शीवादाने उभारलेल्या बांधकामावर पडणार हातोडा

April 13, 2026
रेतीच्या परवान्यावर किनाऱ्यावरील वाळूची तस्करी!

रेतीच्या परवान्यावर किनाऱ्यावरील वाळूची तस्करी!

May 5, 2026
पत्रकार घडविण्याचा पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचा विडा

पत्रकार घडविण्याचा पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचा विडा

January 11, 2021
विक्रमगडमध्ये शासकीय आश्रमशाळेत विध्यार्थीनीची आत्महत्या

विक्रमगडमध्ये शासकीय आश्रमशाळेत विध्यार्थीनीची आत्महत्या

July 6, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!