Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home राज्य

वाढवण विरोधी समितीची उद्या मुख्यमंत्र्यांन सोबत बैठक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in राज्य
0
वाढवण विरोधी समितीची उद्या मुख्यमंत्र्यांन सोबत बैठक
0
SHARES
224
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला बोलावले बैठकीसाठी; उद्या वाढवण बाबत राज्य सरकारची भुमिका स्पष्ट होण्याची शक्यता

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

पालघर: वाढवण समुद्र किनाऱ्यावर सुरू झालेले आंदोलन थेट मुंबई कफपरेड पर्यंत पोचल्यावर अखेर राज्य सरकारला त्यातल्यात्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण कडे लक्ष दिले आहे. वाढवण बंदराचे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याने बंदराला विरोध तिव्र होत चालला आहे. यामुळे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती सह मच्छीमार संघटनांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर बैठकीसाठी बोलवले आहे. यामुळे आता वाढवण बाबत राज्य सरकार आपली काय भुमिका जाहीर करत याकडे पालघर वासीयांचे लक्ष लागुन आहे.

वाढवण बंदर उभारण्याचे प्रयत्न सन 1998 साली करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक भूमिपुत्रांनी केलेला विरोध व बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिकांना पाठींबा देत बंदर रद्द करण्यासाठी भाग पाडले होते. मात्र 2014 पासून भाजप सोबत सत्तेत आलेल्या शिवसेना युक्तीच्या सरकारने वाढवण बंदराला पुन्हा वर काढले होते. त्यावेळी पासुन वाढवण बाबत शिवसेनेची भुमिका अस्पष्ट असल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी स्थानिक पातळीवर असणारे आंदोलन व्यापक झाल्याने ठाकरे सरकारला देखील आंदोलनाची दखल घेणे भाग पडले आहे. उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत वाढवण बाबत सह्याद्री अतिथी गृहावर होणारी बैठक महत्त्वाची असून यामध्ये राज्य सरकार व शिवसेनेची वाढवण बाबत भुमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे या बैठकी कडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..
जिल्हा

डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..

April 22, 2025
पैशाच्या पावसाचा नाद लागलेला छापायचा बनावट नोटा!
ताज्या बातम्या

पैशाच्या पावसाचा नाद लागलेला छापायचा बनावट नोटा!

November 12, 2022
प्रशासकीय सेवेत आस्थापना विषयक अद्यावत माहिती आवश्यक – कोकण महसूल उपायुक्त मकरंद देशमुख
ताज्या बातम्या

प्रशासकीय सेवेत आस्थापना विषयक अद्यावत माहिती आवश्यक – कोकण महसूल उपायुक्त मकरंद देशमुख

May 8, 2022
Next Post
भारतात येत्या २ वर्षात महामार्ग टोलनाका मुक्त

भारतात येत्या २ वर्षात महामार्ग टोलनाका मुक्त

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

कांजूरमार्ग मेट्रो काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कांजूरमार्ग मेट्रो काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

April 13, 2026
आसनगाव जमीन घोटाळाप्रकणात जिल्हाधिकारी फ्लाईट मोडवर

आसनगाव जमीन घोटाळाप्रकणात जिल्हाधिकारी फ्लाईट मोडवर

March 20, 2026
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरचा दारचा उमेदवार पराभूत

April 13, 2026
भाऊबीज (यमद्वितीया)

भाऊबीज (यमद्वितीया)

November 15, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!