Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

महामार्गावर बर्निग कारचा थरार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in ताज्या बातम्या, राज्य
0
महामार्गावर बर्निग कारचा थरार
0
SHARES
248
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार जळून खाक; कार चालक आणि त्याचे दोन मित्र सुखरूप

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर बोट गावच्या हद्दीतील उड्डाणपुलाजवळ गुरुवारी (ता.17)सायंकाळी धावत्या कारने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालक आणि त्यांचे सहप्रवासी बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान काही काळ महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जात असलेल्या MH05AJ9624 क्रमांकाच्या ह्युंदाई आय टेन कारमधूम फिरोज सोळंकी आणि त्यांचे दोन मित्र मुंबईच्या दिशेने जात होते. कार बोट गावच्या हद्दीतील उड्डाणपुलाजवळ पोहोचली असता चालत्या कार मधून अचानक धूर निघू लागला आणि कारने पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालक आणि त्यांचे दोन मित्र कारच्या बाहेर पडले.परंतु कार जळून खाक झाली. जळालेल्या कार चे अवशेष महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दिंडे यांनी दिली.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post

सरावली उपसरपंच निवडणूक वादग्रस्त

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

केंद्र सरकारची शेतकऱ्यांन सोबत पुन्हा एकदा बैठक

केंद्र सरकारची शेतकऱ्यांन सोबत पुन्हा एकदा बैठक

January 2, 2021
बांधकाम कामगारांना तसेच घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्यतेचा निर्णय

बांधकाम कामगारांना तसेच घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्यतेचा निर्णय

May 3, 2021
गावातील समाजकंटकांनी केली तिघांची हत्या!

गावातील समाजकंटकांनी केली तिघांची हत्या!

May 5, 2026
तुळींज पोलिसांची दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक

तुळींज पोलिसांची दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक

December 20, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!