Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

महामार्गावरील अपघातात आरोग्य सेविकेचा मृत्यू

पालघर दर्पण by पालघर दर्पण
November 20, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
महामार्गावरील अपघातात आरोग्य सेविकेचा मृत्यू
0
SHARES
424
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾दुचाकीवरून घरी परतत असताना झाला अपघात

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावच्या हद्दीतील हनुमान मंदिरासमोर बुधवारी (ता.18)सायंकाळी कारला दुचाकी धडकून अपघात झाला.या अपघातात ढेकाळे आरोग्य पथकाच्या आरोग्य सेविका संगीता शांताराम बसवत (वय.45)यांचा जागीच मृत्यू झाला.त्या पालघर तालुक्यातील वांदिवली गावच्या रहिवासी होत्या.

दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ढेकाळे आरोग्य पथकातील आरोग्य सेविका संगीता बसवत आपली ड्युटी संपवून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आपल्या सहकाऱ्याच्या मोटारसायकलवरून मनोरच्या दिशेने घरी जाण्यास निघाल्या होत्या.महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवर कुडे गावच्या हद्दीतील हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर त्यांची मोटारसायकल रिव्हर्स गियरने मागे येत कारला (MH48S5958)धडकल्याने अपघात झाला.यात संगीता बसवत यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्यांचा सहकारी दुचाकीस्वार चंदू लेंडे जखमी झाला आहे.

◾गुजरात च्या दिशेने जात असलेल्या (MH48S5958)
कारचा चालक हनुमान मंदिरासमोर याआधी झालेला अपघात पाहण्याची त्याची कार रिव्हर्स गियरने माघारी आणत होता.त्यावेळी मागून येणारी दुचाकी त्याच्या कारला मागच्या बाजूने धडकून हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

153 वर्षे जुना ब्रिटिश कालीन पूल तोडण्यास सुरुवात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

October 15, 2020
पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

June 19, 2021
पिंजाळ नदीमध्ये स्फोटके, कीटकनाशके आणि विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने मासेमारी

पिंजाळ नदीमध्ये स्फोटके, कीटकनाशके आणि विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने मासेमारी

May 24, 2020
राज्यपालांच्या कोट्यातून कुणबी नेतृत्व देण्याची मागणी

राज्यपालांच्या कोट्यातून कुणबी नेतृत्व देण्याची मागणी

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.