Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

बहाडोलीचे जांभूळ भौगोलिक मानांकनाच्या तयारीत

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 7, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
बहाडोलीचे जांभूळ भौगोलिक मानांकनाच्या तयारीत
0
SHARES
591
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ जांभूळ पिकाच्या भौगोलिक मानांकन मिळविण्याचा बहाडोलीचे शेतकऱ्यांचा निर्धार.

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: पालघर तालुक्यातील वैतरणा नदी किनारच्या बहाडोली गावातील प्रसिद्ध जांभळाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जांभूळ उत्पादक शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी जांभूळ पिकाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना भौगोलिक मानांकनाबाबत पालघरचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप नेरकर, तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांनी मार्गदर्शन केले.

बहाडोली गावातील जांभूळ पिकाला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी (GI) लागणारी प्राथमिक माहिती आणि आवश्यक दस्तावेजाबाबतची माहिती तरुण वैती यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.जांभळाच्या झाडाचा इतिहास,जांभुळ फळाचे वैशिष्ट, जांभूळ लागवड असलेल्या परिसराचा नकाशा,जांभूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबतची वर्तमानपत्रातील कात्रणे,कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांच्या जांभूळ बागेतील भेटींची छायाचित्रे आदी माहिती शेतकऱ्यांनी गटामार्फत एकत्र करणे गरजेचे आहे.तसेच भौगोलिक मानांकनाच्या प्रक्रियेदरम्यान लागणारी रक्कम शेतकऱ्यांनी गोळा करण्याचे आवाहन त्यांनी केले. भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक माहितीसह प्रस्ताव सादर करण्यासाठी तज्ञ लोकांची नेमणूक करून गावामध्ये जांभूळ फळपिकाच्या लागवडीत वाढ करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित जांभूळ आणि भाजीपाला विक्रीबाबत उपविभागीय अधिकारी दिलीप नेरकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना पिकाचा योग्य मोबदला मिळणार नाही. शेतकरी स्वयंसहायता गट,महिला बचत गट यांच्या सहकार्याने जांभूळ आणि भाजीपाला विक्री करणे शक्य आहे.

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित जांभूळ पिकाचा क्लस्टर तयार केला असल्याने विविध योजनांचा समावेश यात करण्यात आला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक व गटामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून यावेळी करण्यात आले. यावेळी शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रकाश किनी,सचिव कल्पेश कुडू,मंडळ कृषी अधिकारी नरगुलवार,कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील आणि कृषी देविका नीलम लहांगे आणि जांभुळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
विक्रमगडमध्ये भाताच्या 55 जातीच्या देशी वाणांची शेती

विक्रमगडमध्ये भाताच्या 55 जातीच्या देशी वाणांची शेती

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे नागरीक भयभीत!

रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे नागरीक भयभीत!

May 5, 2026
ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

ड्रग्स प्रकरणात पोलिसांची बड्या कलाकारांच्या घरावर धाड

October 15, 2020
वेंगणी गावात घातक रसायनाचा साठा

वेंगणी गावात घातक रसायनाचा साठा

May 5, 2026
आदिवासी हक्काचा आपल्या माणसाच्या शोधात

आदिवासी हक्काचा आपल्या माणसाच्या शोधात

December 2, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!