Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

पथनाट्याद्वारे सॅनिटरी पॅडची जनजागृती!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
पथनाट्याद्वारे सॅनिटरी पॅडची जनजागृती!
2
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◼ विवा महाविद्यालयातील बीएमएमच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम; मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापराचे महत्त्व आदिवासी महिलांना दिले पटवून

पालघर दर्पण: प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण देणे आवश्यक नसून त्यांना सामाजिक जबाबदारी आणि त्यासंबंधीत उपक्रमांची माहिती देणे आवश्यक असते. याच गोष्टींचा विचार करून विरार येथील विवा महाविद्यालयातील बीएमएमच्या विद्यार्थ्यांनी वाणगाव येथील वनई गावातील तांबुडपाडा आणि माछीपाडा येथील आदीवासी वस्तीमध्ये जावून सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली आहे.

ग्रामीण भागात आजही मासिक पाळी दरम्यान कपड्याचा वापर केला जातो. आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आदिवासी भागात याबाबत जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थांनी पुढाकार घेतला आहे. मासिक पाळी दरम्यान कपड्याऐवजी सॅनिटरी पॅड वापरणे काळाजी गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून महिलांना पटवून दिले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मराठी पत्रकारिता आणि जाहिरात माध्यमातील विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घेतला. ‘या रे या सारे या, जनजागृती करुया, एकमेकांना सांगुया, सॅनिटरी पॅड वापरूया’ अशा घोषणा करत विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन पाड्यातील महिलांना एकत्र आणले होते.

पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महिलापर्यंत चांगला संदेश पोहचवत मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरणे गरजेचे असल्याचे महिलांना पटवून देण्यात आले. तर कपडा वापरल्याने होणार त्रास तसेच आरोग्याच्या दृष्टीने असलेले धोके देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना समजावून देत महिलांना विद्यार्थ्यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी तांबुडपाड्यातील अंगणवाडी शिक्षिकांनी देखील पाड्यातील महिलांना एकत्र आणण्यास सहकार्य केले असुन विद्यार्थ्यांसोबत बीएमएमच्या शिक्षिका रुकसार शेख यांनी उपस्थित राहुन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमाला महाविद्यालयाचे व्यवस्थापक, प्राचार्य ए. पी. पांडये, उपप्रचार्या प्राजक्ता परांजपे, बीएमएमच्या विभाग प्रमुख नीतू शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी बीएममच्या तिसऱ्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
निसर्गाचा ऱ्हास करणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद!

निसर्गाचा ऱ्हास करणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव येथील उड्डाणपूलाची मागणी

राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव येथील उड्डाणपूलाची मागणी

May 24, 2020
कारखान्यात कामगारांच्या गळफास प्रकरणाचे रहस्य कायम

कारखान्यात कामगारांच्या गळफास प्रकरणाचे रहस्य कायम

January 7, 2021
विक्रमगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निलेश पडवळे

विक्रमगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निलेश पडवळे

February 24, 2022
नियमबाह्य पदोन्नती मिळवलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांला जिल्हा परिषदेची मोकळीक

नियमबाह्य पदोन्नती मिळवलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांला जिल्हा परिषदेची मोकळीक

March 10, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!