Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

वाड्यात शासकीय इमारतींची गळती थांबविण्यासाठी प्लास्टिकचा आधार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 16, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या, राज्य
0
वाड्यात शासकीय इमारतींची गळती थांबविण्यासाठी प्लास्टिकचा आधार
0
SHARES
68
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: वार्ताहर

वाडा: तालुका मुख्यालयी ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयाची इमारत, पोलीस ठाण्याची इमारत या प्रमुख कार्यालयीन इमारतींना दरवर्षी पावसाळ्यात गळती लागते. ही गळती थांबविण्यासाठी प्लास्टिकचा आधार द्यावा लागत आहे. या वर्षीसुद्धा या दोन्ही कार्यालयाच्या संपुर्ण इमारती प्लास्टीकने आच्छादून घेतल्या आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्वच शासकीय इमारतींची दुरावस्था झालेली दिसुन येते. दरवर्षी इमारत दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केला जात असतानाही येथील इमारत गळतीचे प्रमाण जैसे थे दिसुन येत आहे.
वाडा तहसीलदार व पोलीस ठाणे या दोन्ही कार्यालयाच्या इमारती ह्या ब्रिटिश कालावधीत (1903) दगडी बांधकाम केलेल्या आहेत. कौलारू छप्पर असलेल्या या इमारतींची कौले गेली अनेक वर्षे बदलली गेली नसल्याने या कौलांमधून पाणी झिरपून महत्त्वाचा दस्तऐवज भिजून खराब होत असतो. पावसाच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी दरवर्षी हजारो रुपये खर्च करून या इमारतींना प्लास्टिकचा आधार दिला जातो. या वर्षीसुद्धा या दोन्ही इमारती प्लास्टिकने आच्छादून घेतल्या असुन गळती थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.
येथील विज वितरण कंपनीच्या उप विभागीय कार्यालयालाच्या इमारतीची गळतीमुळे खुपच दुरावस्था झाली आहे. ही कार्यालयीन इमारत गेली पन्नास वर्षांपासून भाड्यानी घेतलेली आहे. या इमारतीबाबत इमारत मालक व विज वितरण कंपनीचा वाद न्यायालयात सुरु असल्याने गेली अनेक वर्षे या इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाळ्यात या इमारतीमध्ये होत असलेल्या गळतीमुळे येथील विद्युत उपकरणे व महत्त्वाचा दस्तऐवज भिजून खराब होत आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
प्रदूषणकारी कारखान्यांन कडून रसायनाची विल्हेवाट लावणे सुरूच

प्रदूषणकारी कारखान्यांन कडून रसायनाची विल्हेवाट लावणे सुरूच

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

अनधिकृत बांधकामांना गटारांची सुविधा

अनधिकृत बांधकामांना गटारांची सुविधा

April 13, 2026
तारापूरात गोहत्येचे सत्र सुरूच

तारापूरात गोहत्येचे सत्र सुरूच

January 28, 2022
सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम बेकायदेशीर ?

सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम बेकायदेशीर ?

April 13, 2026
प्रदुषणकारी सांडपाणी प्रकल्प बंद सुरूचा खेळ!

प्रदुषणकारी सांडपाणी प्रकल्प बंद सुरूचा खेळ!

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.