Saturday, May 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

तलासरीचा लाचखोर मंडळ अधिकारी ताब्यात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 17, 2022
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
तलासरीचा लाचखोर मंडळ अधिकारी ताब्यात
0
SHARES
226
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾️मंडळ अधिकारी संजय भंडारी दहा हजाराची लाच घेताना अटकेत; जमिनीच्या सातबाऱ्यात वारस नोंद व कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती

पालघर दर्पण: प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: जमिनीच्या सातबाऱ्यात वारस नोंद व कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तलासरीच्या लाचखोर मंडळ अधिकाऱ्यांला ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाने ही कारवाई केली आहे.

तलासरी तालुक्यातील एका जमीनीच्या सातबऱ्यात वारस नोंद केल्याने तसेच सातबाऱ्यातील बँकेच्या बोजा कमी करण्यासाठी संजय भंडारी यांनी तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे दाखल केली गेली. तक्रारीत तथ्य असल्याची पडताळणी केल्यानंतर पथकाने मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. दरम्यान पंधरा हजारपैकी दहा हजारांची लाच भंडारी यांनी गुरूवारी दुपारी स्वीकारली. त्याचक्षणी पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप,पोलीस निरीक्षक
स्वपन बिश्वास,हवालदार नवनाथ भगत, संजय सुतार, विलास भोये, सखाराम दोडे या पथकाने भंडारी याला रंगेहात पकडले व ताब्यात घेतले. पथकामार्फत पुढील कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
मुस्लिम जमावाचा पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ

मुस्लिम जमावाचा पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

विक्रमगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निलेश पडवळे

विक्रमगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निलेश पडवळे

February 24, 2022
दृष्टीक्षेपात पालघर जिल्हा

■आदिवासींचा विकास खुंटतोय!

May 24, 2020
रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम

रस्त्यावरील धुळवडीची परंपरा कायम

November 4, 2020
लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचा हंगामी वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक.

लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालयाचा हंगामी वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक.

April 13, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!