Saturday, July 5, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम

पालघर दर्पण by पालघर दर्पण
August 7, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
केळवे समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी अभिनय उपक्रम
0
SHARES
124
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

लोकसहभागातून धुपप्रतिबंधक झाडांची लागवड

पालघर दर्पण : वार्ताहर

हे पण वाचा

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात

घिवली गावाचा सरपंच बनावट…

पालघर: केळवे समुद्रकिनाऱ्याची वाढती धुप रोखण्यासाठी लोकसहभागातून केळवे समुद्र किनाऱ्यावर वननिर्मिती करण्याचा उपक्रम तेथील स्थानिक नागरिकांनी घेतला आहे, यासाठी केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

“चला एक झाड लावूया.. पर्यावरण रक्षुया.. आपल्यासाठी” या घोषवाक्याने केळवे पर्यावरण संवर्धन मंडळ व ग्रामपंचायत केळवे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समुद्रफळ’ आणि ‘कोनोकार्पस’ या वृक्षांच्या लागवडीचा उपक्रम ६ व ७ ऑगस्ट आणि  १४ आणि १५ आँगस्ट या दिवशी हाती घेण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारा हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, परंतु गेल्या चार-पाच वर्षात आलेल्या वादळी वाऱ्याचा तडाख्याने येथील सुरूची बाग उद्ध्वस्त झाली आहे तसेच सद्यस्थितीत असलेली सुरुची बाग समुद्र किनाऱ्याच्या धूप होत असल्याकारणाने वाचविणे आवश्यक आहे, अश्यातच केळवे समुद्र किनाऱ्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तेथील पर्यावरण प्रेमी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन केळवे पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना करून लोकांना आवाहन केले आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यक्ती पुढे आल्या आहेत आणि त्यांनी हा केळवे समुद्र किनारा हिरवाईने पुन्हा नटविण्यासाठी हात पुढे केला आहे. 

केळवे समुद्र किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी “मालकीचे एक रोपटे दत्तक घेण्याची सुवर्णसंधी” या योजनेअंतर्गत प्रति ५०० रुपये एक झाड ह्या योजनेच्या संकल्पनेला अनेक दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संकल्पना स्वीकारून केळवे समुद्र किनाऱ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढकार घेतला आहे.

 किनाऱ्यावरील झाडांचे संगोपन करण्याची हमी केळवे पर्यावरण संवर्धन मंडळाने घेतली आहे. सदर समिती झाडांसोबतच त्यांची लागवड, ठिबक सिंचन व देखभाल खर्च सांभाळणार आहे, आणि महत्वाचे म्हणजे झाडांना दात्यांच्या नावाचा फलक झाडाच्या बुंध्याला लावण्यात येणार आहे.

समितीने नियोजन केल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात किनार्‍यालगत धूप होत असलेल्या ठिकाणी समुद्रफळ, कॉनोकार्पस या दोन जातीच्या झाडांची लागवड करून धूप थांबवण्याचे नियोजन आहे. सदर कार्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना दांडेकर महाविद्यालय आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या स्वयंसेवक तसेच केळवे गावातील स्वंयसेवक हे दिमतीला असणार आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात
जिल्हा

सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात

June 17, 2025
घिवली गावाचा सरपंच बनावट…
जिल्हा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

May 5, 2025
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
जिल्हा

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
जिल्हा

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
Next Post
बोईसरचे युरिया प्रकरण गुलदस्त्यात!

बोईसरचे युरिया प्रकरण गुलदस्त्यात!

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करोना पॉझिटिव्ह

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करोना पॉझिटिव्ह

March 21, 2021
राज्यपालांच्या कोट्यातून कुणबी नेतृत्व देण्याची मागणी

राज्यपालांच्या कोट्यातून कुणबी नेतृत्व देण्याची मागणी

October 12, 2020
दहशदवादी लखवीला अटक

दहशदवादी लखवीला अटक

January 2, 2021
मराठी पत्रकार परिषदेकडून बोईसर मध्ये पत्रकार दिन साजरा

मराठी पत्रकार परिषदेकडून बोईसर मध्ये पत्रकार दिन साजरा

January 7, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • सरकारने वाढवण लगतची कोट्यावधीची जागा घातली खाजगी कंपनीच्या घशात
  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!