Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

रस्त्यावर आवश्यकता नसताना लाखोचा मुलामा

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
रस्त्यावर आवश्यकता नसताना लाखोचा मुलामा
0
SHARES
366
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾अक्करपट्टी गावात चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण करून लाखोचा निधी वाया; सार्वजनिक बांधकाम विभागाला धुडकावून ठेकेदाराने केले बेकायदेशीर काम

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: पालघर तालुक्यातील अक्करपट्टी या पुर्नवसन झालेल्या गावात लाखोचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाया घालवाला आहे. गावातील खराब झालेल्या रस्त्यासाठी मंजूर असलेला निधी एखाद्याच्या सांगण्यावरून आवश्यकता नसलेल्या ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. यामुळे गावातील खरोखरच गरज असलेल्या ठिकाणी दुर्लक्ष करत खड्डेमय रस्ते तसेच राहिले आहेत. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराच्या अभियंत्याने मनमर्जी पणे काम केल्याचे उघड झाले असून बेकायदेशीर केलेल्या कामाला विरोध करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अक्करपट्टी या पुर्नवसन झालेल्या गावात रस्ते व गटारे बनविण्यासाठी निधी शासनाने मंजूर केला होता. यानुसार अक्करपट्टी गावातील भंडार आळी येथे पुर्नवसन करताना राहिलेल्या गटाराचे काम करण्यात आले. यातच भंडार आळी येथे सुस्थितीत रस्ते गेल्या पाच वर्षापूर्वी बांधण्यात आले होते. परंतु स्थानिक भुमाफियांच्या सांगण्यावरून ठेकेदाराच्या अभियंत्याने झालेल्या कामावरच डांबर टाकून लाखो रूपयाचा निधी वाया घालवला आहे. याकामाला विरोध करण्यात आला असून बेकायदेशीर केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यात येवू नये तसेच नियमानुसार खराब झालेले रस्ते बनवावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांन कडे नागरीकांनी केली. यावेळी बांधकाम विभागाने देखील याठिकाणी केलेले काम आम्हाला न सांगता केल्याचे मान्य करत पुढील काम बंद करण्यात आले आहे.

अक्करपट्टी गावातील खराब झालेले रस्ते दुरूस्ती व डांबरीकरण करण्यासाठी साधारण 50 लाखाचा निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. यानुसार जिजाऊ कन्स्ट्रक्शन या संस्थेला ठेका देण्यात आला होता. अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या रस्त्यांच्या व्यतिरिक्त ठेकेदाराने काम केल्याने लाखोचा निधी वाया गेला आहे. गावातील पाटील आळी- पोफरण रस्ता तसेच अक्करपट्टी मुख्य रस्ता अतिशय खराब असून या रस्त्यावरून दररोज वाहनांची वरदळ असते. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे काम करताना याकडे दुर्लक्ष केले. यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांनी अक्करपट्टी ग्रामपंचायतीला पत्र देवून नेमके रस्ते कोणत्या भागातील करायचे याबाबत विचारणा केली होती. ग्रामपंचायतीने माहिती देण्याच्या अगोदरच नियमबाह्य काम केल्याने इतर रस्ते तसेच राहिले आहेत.

◾ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात आलेली नाही. रस्त्यांचे काम करण्याचे ठिकाणी बदलल्या नंतर पुन्हा निविदा प्रक्रिया करणे नियमानुसार अपेक्षित होते. बांधकाम विभागाने गावातील रस्त्यांची पाहणी करून रस्ते दुरूस्ती करणे बंधनकारक असताना ग्रामपंचायतीला पत्र देवुन अंग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

◾ज्याठिकाणी रस्ते खराब आहेत अशा ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार होते. ग्रामपंचायतीला देखील तसेच पत्र देण्यात आले होते. ठेकेदाराच्या अभियंत्यांनी डांबरीकरणाचे केलेल्या कामाची माहिती आम्ही दिली नाही. तसेच काम आमच्या सुचनेनुसार केले नसल्याने याकामाचे कोणत्याही प्रकारचे मुल्यांकन केले जाणार नाही.

— अजय जाधव, अभियंता- सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात गृहस्ताने केला आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयात गृहस्ताने केला आत्महत्येचा प्रयत्न

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पाच दिवस उलटून देखील बोईसर अंधारात

पाच दिवस उलटून देखील बोईसर अंधारात

May 20, 2021
पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

पालघर जिल्हा पुन्हा तिसऱ्या स्तरात

June 19, 2021
आंदोलना बाबत पंप्रधानाच ट्विट

आंदोलना बाबत पंप्रधानाच ट्विट

December 19, 2020
ड्रग्स माफिया मोकाट हा बोईसर पोलिसांचा नाकर्तेपणा आहे का?

ड्रग्स माफिया मोकाट हा बोईसर पोलिसांचा नाकर्तेपणा आहे का?

March 7, 2022

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!