Saturday, August 22, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

कासा – विक्रमगड मार्गावर अपघातात 4 ठार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
March 23, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
कासा – विक्रमगड मार्गावर अपघातात 4 ठार
0
SHARES
471
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾दादडे येथे झालेल्या भीषण अपघात 5 जण गंभीर जखमी

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

विक्रमगड: कासा – विक्रमगड या मार्गावर दादडे गावाजवळ रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास भरधाव येणाऱ्या दोन ट्रकला अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या कडेला बसलेल्या काही तरुणांवर ट्रकमधील विटा कोसळून यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ट्रक चालकांसह 5 जण जखमी झाले आहेत.

कासा – विक्रमगड मार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या अन्य ट्रकला धडक दिल्याने एक ट्रक बाजूला कोसळून दादडे गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रक मधील सिमेंटच्या विटा लग्न कार्यातुन येऊन रस्त्याच्या बाजूला गप्पा करीत बसलेल्या 7 तरुणांवर कोसळल्या. यात जयेंद्र रावते, अनिल खरपडे, राहुल दुमाडा व सचिन खांजोडे हे चौघे मित्र ठार झाले असून अजय डावरे, संग्राम पालवा, सुरेंद्र चव्हाण, मोहम्मद इजाज अहमद यासह अन्य एक असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

अपघात घडताच ट्रकमधील कोसळलेल्या विटा स्थानिकांनी तातडीने बाजूला करून जखमींना विक्रमगड ग्रामीण रुग्णालय, कासा रुग्णालयात तसेच जव्हार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र यावेळी दोघांचा विक्रमगड तर एकाच कासा व अन्य एकाच सायन येथे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उर्वरित जखमींवर विविध ठिकाणी रुग्णालयात उपचार सुरू असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती देण्यात मिळाली आहे. दरम्यान विक्रमगड पोलीस या घटनेबाबत गुन्हा नोंदवून अधिक चौकशी करीत आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोविड लसीकरण

जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोविड लसीकरण

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन करोनाबाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन करोनाबाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

September 6, 2020
मुंबई कफपरेड ते झाई पर्यंत किनारपट्टी कडकडीत बंद

मुंबई कफपरेड ते झाई पर्यंत किनारपट्टी कडकडीत बंद

April 13, 2026
अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९०% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार २ लाखांचे अनुदान; धनंजय मुंडे यांचा निर्णय

अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९०% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार २ लाखांचे अनुदान; धनंजय मुंडे यांचा निर्णय

June 24, 2021
जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतली घाणेकरवासीयांनी भेट

जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतली घाणेकरवासीयांनी भेट

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.