Thursday, June 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

डहाणू येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 23, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
डहाणू येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन
0
SHARES
157
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण , प्रतिनिधी

पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जि-पालघर अधीनस्त वसई, पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यातील प्रकल्प कार्यालयात नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी डहाणू येथे स्पर्धापरिक्षा, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते ६.०० वा. पर्यंत डहाणू नगरपरिषदेच्या बी.एस.ई.एस. हॉल, अदानी गेट, डहाणू जि-पालघर प्रकल्प कार्यालय डहाणू येथे या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सेवायोजन विभागात नोंदणीकृत असलेल्या अनसूचित जमातीच्या इ. १० वी पास व नापास, १२ वी पास तसेच नापास, डिप्लोमा, आयटीआय, बीएड, डीएड, कृषि पदवी व पदविकाधारक, कौशल्य विकास, बॅकिंग क्षेत्रात नोकरी तसेच स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे महामेळाव्यासाठी प्रकल्प अधिकारी डहाणू, कामगार कल्याण विभाग, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, एलटीआय, एलआयसी, केविके या विभागाचे तज्ज्ञ तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्यास नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डहाणूच्या प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. युवक-युवर्तींनी मार्गदर्शन महामेळाव्यास येताना मास्क वापरणे बंधनकारक आहे तसेच आपला बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत घेवून याव्यात.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

तारापूरात रासायनिक टँकरने पाण्याचा पुरवठा

तारापूरात रासायनिक टँकरने पाण्याचा पुरवठा

April 13, 2026
टॉमेटो उत्पादन शेतकऱ्यांना बोगस बियाणाचा फटका

टॉमेटो उत्पादन शेतकऱ्यांना बोगस बियाणाचा फटका

November 9, 2020
स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
खोटा गुन्ह्यात बोईसर पोलिसांचा बनावट तपास

खोटा गुन्ह्यात बोईसर पोलिसांचा बनावट तपास

March 30, 2023

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.