Monday, August 24, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

विराज कारखान्याच्या बेकायदेशीर कचरा ढिगाऱ्याला आग

पालघर दर्पण by पालघर दर्पण
February 22, 2021
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
विराज कारखान्याच्या बेकायदेशीर कचरा ढिगाऱ्याला आग
0
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ कारखानदाराकडून बेकायदेशीर पणे साठवून ठेवलेल्या रासायनिक घनकचऱ्याला भिषण आग

पालघर दर्पण: प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर असलेल्या विराज कारखान्यांच्या बेकायदेशीर पणे साठवून ठेवलेल्या रासायनिक घनकचऱ्यांला भिषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीचा भडका जोराने वाढल्याने संपूर्ण भागात आग पसरली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आहे.

बोईसर पुर्वेकडे बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विराज प्रोफाईल कारखान्यांच्या बेकायदेशीर साठवून ठेवलेल्या रासायनिक घनकचऱ्याला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. विराज प्रोफाइल या लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यातुन निघणारा रासायनिक घनकचरा बोईसर पुर्वेकडील असलेल्या 25 एकर भागात साठवून ठेवला जातो. यामध्ये खराब झालेले आँईल, प्लास्टिक व सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून निघाला रासायनिक गाळ बेकायदेशीर पणे साठवणूक केला जात आहे. सोमवारी लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट बाजूला असलेल्या गावात जाऊन नागरीकांना धुराचा त्रास झाला होता. विराज प्रोफाइल कारखान्याच्या 25 एकर जागेवर बेकायदेशीर साठवून ठेवलेल्या जागेवर दोन वर्षांपूर्वी देखील मोठ्या प्रमाणात आग लागली होती. मात्र कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली गेलेली नाही.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
नागझरीत घरफोडी

नागझरीत घरफोडी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी

सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी

December 27, 2022
महामार्गावर कारचा अपघात,चार महिला गंभीर जखमी

महामार्गावर कारचा अपघात,चार महिला गंभीर जखमी

August 10, 2021
तारापुरात केमिकल माफियांचा हैदोस!

तारापुरात केमिकल माफियांचा हैदोस!

May 26, 2020

सरावली उपसरपंच निवडणूक वादग्रस्त

December 18, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.